Panjabrao Kale Patil

Panjabrao Kale Patil अ.भा.छावा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र

काल वंदनीय क्रांतीसुर्य आण्णासाहेबांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त लातुर येथे पदाधीकाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला होता त्या मेळ...
17/04/2022

काल वंदनीय क्रांतीसुर्य आण्णासाहेबांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त लातुर येथे पदाधीकाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला होता त्या मेळाव्याला संबोधीत केले
येनाऱ्या काळात आण्णासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रात घडवण्याचा संकल्प या मेळाव्यात केला आजच्या मेळाव्यातुन एक जानवले ते म्हणजे महाराष्ट्रात रस्त्यावरच्या लढाईसाठी आजही आण्णासाहेबांचे मावळे त्याच ताकदीने तयार आहेत .

साहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना प्रत्येक कार्यकर्ता भाराऊन गेल्याच दिसत होत परंतु त्याचा आत्मविश्वास सांगत होता कि साहेबांच्या स्वप्नपुर्तीसाठी लढायचंच आहे

महाराष्ट्रातुन उपस्थीत राहीलेल्या छाव्यांचे मनापासुन धन्यवाद जय छावा जय आण्णासाहेब

- #मुंबई - #नाईट - #लाईफ चालू केली पण नाईट लाईफ मध्ये - #छत्रपती - #शिवाजी - #महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याकडे सरकार चे...
04/03/2020

- #मुंबई - #नाईट - #लाईफ चालू केली पण नाईट लाईफ मध्ये - #छत्रपती - #शिवाजी - #महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याकडे सरकार चे लक्ष्य नाही हा फोटो - #मुंबई गेट-वे - #कुलाबा येथील आहे. काही दिवसांपूर्वी शिवजयंती झाली आणि - #शिवजयंतीाला पण ना भगवा ध्वज ना साफसफाई रंगरंगोटी सुध्दा केली नाही .हा महाराष्ट्र - #छत्रपती - #शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो आणि मग त्याच्यांच स्मारकाकडे दुर्लक्ष का हा प्रश्न पडतो.

05/02/2020
03/02/2020
महामहीम राज्यपाल यांना निवेदन...
16/11/2019

महामहीम राज्यपाल यांना निवेदन...

मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणारा हाच तो हरामखोर जेठ्यावाड
18/10/2019

मराठा समाजाबद्दल अपशब्द बोलणारा हाच तो हरामखोर जेठ्यावाड

जय छावा 🚩 मा.नानासाहेब जावळे पाटील
10/10/2019

जय छावा 🚩 मा.नानासाहेब जावळे पाटील

जय छावा 🚩
04/10/2019

जय छावा 🚩

Address

नांदेड महाराष्ट्र
Nanded
431603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panjabrao Kale Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category