BJP Nanded

BJP Nanded BJP Nanded official page

20/07/2025

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री दिनकर दहीफळे यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी चव्हाण व मा. मुख्यमंत्री श्री खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यावेळी माझ्यासमवेत प्रदेश सरचिटणीस.आ. विक्रांत पाटील, आ. तुषार राठोड, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, नवनाथ बन उपस्थित होते.

BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Atul Save Ashok Chavan

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर *दि. 22.7.2025 रोजी*महाराष्ट्राचे कार्यक्षम लाडके मुख्यमंत्री *ना. श्री देवेंद्रजी फडवण...
20/07/2025

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर

*दि. 22.7.2025 रोजी*

महाराष्ट्राचे कार्यक्षम लाडके मुख्यमंत्री

*ना. श्री देवेंद्रजी फडवणीस*
यांचा *वाढदिवस*
या वर्षी नांदेड महानगर मध्ये भव्य असे *रक्तदान* कार्यक्रम करून साजरा करायचा आहे.
या विषयी आज मराठवाडा संघठण *श्री संजयजी कौडगे* यांनी आज बैठक घेऊन *मंडळ अध्यक्ष* यांना कार्यक्रम कशा प्रकारे करायचे यासाठी मार्गदर्शन केले.
तरी
सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, मोर्चा, प्रकोष्ठ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्ते बंधु आपणास विनंती कि आपण आणि आपल्या सोबत जास्तीत जास्त लोक यांना बोलून *रक्तदान करावे* जे लोक रक्तदान करणार आहेत त्यांची *नावे आणि मोबाईल नंबर ची यादि* करून आपल्या भागातील *मंडळ अध्यक्ष* यांच्याकडे *उद्या दि. 21.7.2025 दुपारी 2 वाजे पर्यत द्यावी* जेने करून *भाजपा प्रदेश यांच्या कडे पाठवता येईल.*
सर्वाना नम्र विनंती कि आपण सर्वजण या भव्य रक्तदान शिबीर मध्ये आपले मोलाचे योगदान द्यावे.
*विनीत*
*मा. आ. अमरनाथ राजूरकर*
महानगर अध्यक्ष नांदेड

Amarnath Rajurkar Sanjay Kaudage Bharatiya Janata Party (BJP) विजय येवनकर

23/06/2025
भारतीय जनता पक्षाच्या संविधान गौरव अभियानांतर्गत आज नांदेड येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी संव...
25/01/2025

भारतीय जनता पक्षाच्या संविधान गौरव अभियानांतर्गत आज नांदेड येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार श्री.अशोकराव चव्हाण साहेब, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण, भाजपचे नवनियुक्त नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी महानगराध्यक्ष प्रवीणजी साले, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, कार्यक्रमाचे आयोजक साहेबराव गायकवाड, भाजपा महानगर सरचिटणीस विजय गंभीरे, माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, स.दिलीप सिंघजी सोडी, स.सिरसिंगजी, अभिषेक सौदे, किशोर यादव, डॉ.शितलताई भालके, महादेवी मठपती, शततारकाताई पांढरे, चंचलसिंघ जाट, धीरज स्वामी, प्रभू पाटील कपाटे, गजानन पाटील उबाळे, सुनील पाटील भालेराव, मनोज जाधव, राज यादव, संतोषजी परळीकर, कामाजी सरोदे, वेरूळकर भाऊजी, अनिल जगताप, अनिल गाजूला, गोवर्धन वाकडीकर, बागड्या यादव यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

#भाजपा #भारतीयजनतापार्टी #नांदेड #संविधान_गौरव_अभियान #संविधानगौरवअभियान

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर शहराध्यक्षपदी मा.आमदार अमरनाथ राजुरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..
22/01/2025

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर शहराध्यक्षपदी मा.आमदार अमरनाथ राजुरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..

20/01/2025

भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सर्वत्र चालू आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला सदस्य नोंदणीचे एक उद्दिष्ट दिले होते. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार Sachin Kalyanshetti जी यांच्या नेतृत्वात तेथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वात अगोदर सदस्य नोंदणीची उद्दिष्टपूर्ती केली आहे.

पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानून अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच Bharatiya Janata Party (BJP) ला आज सर्वत्र यश संपादन करता येत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

20/01/2025

आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अक्कलकोट विधानसभेच्या सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

20/01/2025

अटल स्वर: लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं...

20/01/2025

विश्व विजेता भारत! खो - खो विश्वचषकात भारतीय महिला व पुरुष संघांची दैदीप्यमान कामगिरी.

20/01/2025

भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा. 🪷

Address

Nanded
431602

Telephone

+919960203999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share