Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे

  • Home
  • India
  • Nanded
  • Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे

Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे ● नगरसेवक मनपा नांदेड. तथा मा.महापौर, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका.नांदेड. तथा मा. जि.प. सदस्य वाडी, गट, नांदेड.

आज नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर याच्या कार्यालयात पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय का...
31/05/2026

आज नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर याच्या कार्यालयात पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमाचा १३४ वा भाग आमचे नेते श्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या सह इतर मान्यवरा समवेत पाहिला. नेहमीप्रमाणे या भागातसुद्धा त्यांनी नागरिकांचे अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.
Narendra Modi PMO India

🚩आज माझे मनपाचे सहकारी मा. स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक श्री अमित व सौ.अनुजाजी तेहरा यांच्या लग्न वाढदिवसा निमित्त आय...
27/05/2026

🚩आज माझे मनपाचे सहकारी मा. स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक श्री अमित व सौ.अनुजाजी तेहरा यांच्या लग्न वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छां दिल्या....

🚩 काल अमावस्या निमित्त माहूरगड येथील कैलास टेकडी येथे श्री महादे देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतले. माहूरगड येथील कैलास टे...
17/05/2026

🚩 काल अमावस्या निमित्त माहूरगड येथील कैलास टेकडी येथे श्री महादे देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतले. माहूरगड येथील कैलास टेकडीवरील चे महादेवाच्या दर्शनाकरिता दर अमावस्याला येथे 30 ते 40 हजार भाविकांनी येत आहेत..

📍 आज भाग्यनगर येथील आमचे स्नेही मोरगे ताई यांच्या घराच्या वास्तु पूजेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..
08/05/2026

📍 आज भाग्यनगर येथील आमचे स्नेही मोरगे ताई यांच्या घराच्या वास्तु पूजेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..

*नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही;**नियोजनाबाबत महापौरांचा पाणीपुरवठा विभागाला सक्त आदेश* उन्हाळ्याची तीव...
05/05/2026

*नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही;*
*नियोजनाबाबत महापौरांचा पाणीपुरवठा विभागाला सक्त आदेश*

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी *महापौर * यांनी दि.०५ मे २०२६ रोजी महापालिकेच्या मुख्यालयात पाणीपुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेतला.शहरातील जलसाठा मुबलक असला तरी वितरणातील त्रुटी दूर करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीस *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेता ॲड महेश कनकदंडे,* गटनेता संदिपसिंघ गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक अभिषेक सौदे, आशिष नेरलकर, तुलजाराम यादव, दिलीप कंदकुर्ते, , संतोष मुळे, किशोर भवरे, बजरंगसिंह ठाकुर, नागनाथ गड्डम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे व पाणी पुरवठा विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
05/05/2026

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने आज शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे 'नारीशक्ती वंदन' कार्यक्रम आणि महानगर जिल्...
02/05/2026

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने आज शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे 'नारीशक्ती वंदन' कार्यक्रम आणि महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महिला सक्षमीकरणावर भर देत नारीशक्तीचा गौरव करण्यात आला आणि आगामी काळातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख आणि मा.‌ मंत्री डी पी सावंत, महापौर कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन महानगर जिल्हाध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले होते.
नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे संयोजन आमदार श्रीजयाताई चव्हाण आणि भाजप महिला मोर्चाच्या महानगरध्यक्षा ज्योतीताई कल्याणकर यांनी केले होते. तसेच एस आर आय विषयावर मा. महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मी माझ्या सहयोगी सह उपस्थित होते.

01/05/2026

महाराष्ट्रा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छां..

दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी श्री अनिल कसबे यांचे चिरंजीव मयूर व ची सौ का ऐश्वर्या यांच्या विवाह प्रत्यार्थ आयोजि...
30/04/2026

दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी श्री अनिल कसबे यांचे चिरंजीव मयूर व ची सौ का ऐश्वर्या यांच्या विवाह प्रत्यार्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले यावेळी माजी उपमहापौर श्री अब्दुल गफार व श्री Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे

स्तंभातून प्रकटलेले, भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून जाणारे प्रचंड पराक्रमी *भगवान श्री नृसिंह* यांच्या जयंतीनिमित्त आपण...
30/04/2026

स्तंभातून प्रकटलेले, भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून जाणारे प्रचंड पराक्रमी *भगवान श्री नृसिंह* यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा...
🙏🙏🙏

Address

Bhagynager
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे:

Share