Bhushan Joshi

Bhushan Joshi Actor
Works at Actor Indian Film Industry

सुप्रसिद्ध सिने अभिनेते अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अल्लू अर्जुन फॅन्स मीटिंग हॉटेल गणराज...
30/05/2026

सुप्रसिद्ध सिने अभिनेते अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अल्लू अर्जुन फॅन्स मीटिंग हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.https://youtu.be/825IEB7_k6I?si=97CVRJiXmedrqdPC

नमस्कार, युवराज्य न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र च्या चालू घडामोडीथेट आता युवाराज्य न्यूज येथेआम....

सुप्रसिद्ध सिने अभिनेते अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अल्लू अर्जुन फॅन्स मीटिंग हॉटेल गणराज...
30/05/2026

सुप्रसिद्ध सिने अभिनेते अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अल्लू अर्जुन फॅन्स मीटिंग हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.अल्लू अर्जुन फॅन्स कार्यालयाचे मुख्य धर्मेंद्र जी नांदेड येथे आले असताना त्यांच्या समवेत.

सुप्रसिद्ध सिने अभिनेते मित्र शैलेश देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐     शुभेच्छुक     भूषण जोशी  सिने अभिन...
05/05/2026

सुप्रसिद्ध सिने अभिनेते मित्र शैलेश देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
शुभेच्छुक
भूषण जोशी
सिने अभिनेता, नांदेड
Shailesh Deshmukh

झी टीवी वरील वेध भविष्याचा या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्योतिष्य कार व माझे मित्र श्री अतुल भगरे गुरुजी य...
19/04/2026

झी टीवी वरील वेध भविष्याचा या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्योतिष्य कार व माझे मित्र श्री अतुल भगरे गुरुजी यांच्या समवेत

सुप्रसिद्ध सिने अभिनेते शरद पोंक्षे समवेत
18/04/2026

सुप्रसिद्ध सिने अभिनेते शरद पोंक्षे समवेत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजक रॉक दादा यांच्या वतीने सिडको येथे मोफत खिचडी वही पेन...
15/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजक रॉक दादा यांच्या वतीने सिडको येथे मोफत खिचडी वही पेन व पाणी वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्याने माझा विचार भिमराव आंबेडकर या गाण्यातील कलाकारांना आमंत्रित केले होते.आयोजक रॉक दादा गाण्याचे दिग्दर्शक नितीन मुंदडा सर सिने अभिनेते आकाश भालेराव सिने अभिनेते भूषण जोशी सिने अभिनेते प्रकाश पारडकर प्रॉडकशन हेड योगेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेल्या माझा विचार भीमराव आंबेडकर या गाण्याच्या पोस्टर चे प्रकाशन आंबेड...
07/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेल्या माझा विचार भीमराव आंबेडकर या गाण्याच्या पोस्टर चे प्रकाशन आंबेडकर वादी मिशन येथे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दीपक कदम सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गाण्याचे दिग्दर्शक नितीन मुंदडा सर सिने अभिनेते आकाश भालेराव सिने अभिनेते भूषण जोशी सिने अभिनेते प्रकाश पारडकर प्रोडक्शन हेड योगेश चव्हाण सर .प्रोडक्शन मॅनेजर गोविंद वाघमारे सर नमस्ते नांदेड च्या न्यूज अँकर प्रियंका गायकवाड. यावेळी आदींची उपस्थिती होती.

माझा विचार भीमराव आंबेडकर हे गाणं RN VIBE या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित करण्यात आले आहे हे गाणं आपण सर्वांनी पाहून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात खाली गाण्याची लिंक दिलेली आहे.
https://youtu.be/cAodsrl9RMg?si=9zaLV9FzLu9bBPiQ

https://youtu.be/cAodsrl9RMg?si=Nzp9-wB_zrIy5t1फनमस्कार मी अभिनेता भूषण जोशी,आमचं नवीन गाणं "माझा विचार भीमराव आंबेडकर" ...
05/04/2026

https://youtu.be/cAodsrl9RMg?si=Nzp9-wB_zrIy5t1फ

नमस्कार मी अभिनेता भूषण जोशी,आमचं नवीन गाणं "माझा विचार भीमराव आंबेडकर" हे गाणं RNVIBE STUDIO या युट्युब चॅनल वर प्रदर्शित करण्यात आलं आहे आपण पाहावं व आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. 🙏💐

🎬 Majha Vichar... Bhimrao Ambedkar | Powerful Bhim GeetThis Bhim Geet expresses how a common person sees Dr. Babasaheb Ambedkar not just as a great leader, ...

https://youtube.com/shorts/gYHHaUU3qoI?si=32gptXf6JR0IJ8Jv
02/04/2026

https://youtube.com/shorts/gYHHaUU3qoI?si=32gptXf6JR0IJ8Jv

New Bhim Geet - Majha vichar kyaLoading... 🔥5/4/26 💙 हा फक्त ट्रेलर आहे… 🔥खरा वादळ 5 एप्रिल ला येणार! 💙"माझा विचार.. भीमराव आंबेडकर"Stay tuned 🎬...

Address

Nanded
431605

Telephone

+918975080683

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan Joshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhushan Joshi:

Share