The AAP was founded in November 2012 by Arvind Kejriwal and his then companions following the 2011 Indian anti-corruption movement, popularly known as Anna Andolan. नमस्कार ,..
आम आदमी पार्टी नांदेड , आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
आम आदमी पार्टी चे सरकार दील्ली आणि पंजाब मध्ये पुर्ण बहुमताने सत्तेत आहे, आणि आता गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा च्या दिशेने वाटचाल करत आहे. आ
ज आम आदमी पार्टी सर्वात वेगाने वाढणारा राष्ट्रीय पक्ष म्हणून समोर आला आहे.
दोन वर्षांपूर्वी आपण दिल्लीतील विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टीने बहुमताने जिंकल्याचे ऐकले- वाचले असेलच. या निवडणुकांचे वैशिष्ठ म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेल्या कामावर या निवडणुका लढवल्या गेल्या. खोटी आश्वासने देत , भ्रष्टाचार करत , जनतेच्या खर्या समस्या न सोडवता, निव्वळ सत्तेचे राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांना नाकारून जनतेने त्यांना काय हवे आहे हे स्पष्ट सांगितले आहे .
महाराष्ट्रातही असेच राजकारण उभे करूयात.नवा राजकीय पर्याय म्हणून घराणेशाही नाकारत , गुंडगिरी नाकारत सामान्य माणसाच राजकारणात स्थान निर्माण करूयात.आपल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा पुढाकार असेलच, त्यात आपला सहभाग आम्हाला हवा आहे. तुम्ही पक्षात सामील व्हा , तुमच्या मित्र मैत्रीणीना सामील करा. फॉरवर्ड करा. आम आदमी पक्ष नांदेड करिता फोन नंबर सेव्ह करा . आम्ही तुमच्या संपर्कात राहू . तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला आपणास भेटावयास आवडेल.
आम्हाला जरूर फोन करा. कायम आपल्या सेवेत..
अधिक माहीती साठी-
आम आदमी पार्टी नांदेड,
(जिल्हा अध्यक्ष)
ज्ञानेश्वर पा. कदम
मो. न..+91 90215 55383