शिवसेना वसई - विरार

शिवसेना वसई - विरार शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे या?

शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी
शिवसेनेची स्थापना केली आणि उभ्या
महाराष्ट्राला, मराठी माणसाला हक्काचे
व्यासपिठ मिळाले. मुंबईतील मराठी
माणसाला
ताठ मानेने उभे राहण्यासाठी आवश्यक तेवढे बळ
शिवसेनेने दिलेच तसेच खेडोपाड्यातील
मराठी
माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली व त्यांचे
प्रश्न सोडविले. हिंदुस्थानातील तमाम हिंदुंचे
रक्षण करणारी शिवसेनाच ठरली
म्हणूनच
काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ज्वलंत
हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना हि एकमेव
राजकिय संघटना समजली जाते.

Address

Nala Sopara
401209

Telephone

+917276060487

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वसई - विरार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share