Pankaj D Deshmukh

Pankaj D Deshmukh Social worker

ठाणे–पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मा. रविंद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ह...
04/06/2026

ठाणे–पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मा. रविंद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे आपणास ही संधी प्राप्त झाली आहे. आपल्या कार्यकाळात ठाणे–पालघर परिसराच्या विकासाला नवी गती मिळो व जनतेच्या अपेक्षा पूर्ण होवोत, हीच सदिच्छा.
Ravindra Phatak

Happy Birthday MIHIR
04/06/2026

Happy Birthday MIHIR

03/06/2026

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा बँकेला आणि सहकार क्षेत्राला मोठा फायदा होईल. आपल्या कुशल नेतृत्वात बँक सहकार क्षेत्रात नवीन उच्चांक प्रस्थापित करेल, असा विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

[ Kapil Patil, Thande District Central Co-operative Bank, TDCC Bank, Thane District, Bhiwandi, BJP4ThaneDistrict, BJP4Maharashtra ]

03/06/2026
02/06/2026

*नव्या विकासाला नवी दिशा....*


#𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬

Address

Nala Sopara

Telephone

9921000335

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj D Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pankaj D Deshmukh:

Share

Category