Ajay G. Hatewar INC

Ajay G. Hatewar INC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajay G. Hatewar INC, Political organisation, Nagpur.

02/01/2025

थप्पड़ वाली दिदी का एक थप्पड़ से पेट भरा नही शायद

10/01/2022
कैलेंडर और साल बदलने से कुछ नहीं बदलता है। जब हम बदलते हैं और कुछ नया करने की अह्द करते हैं तभी सब कुछ बदलता या कुछ अच्छ...
01/01/2022

कैलेंडर और साल बदलने से कुछ नहीं बदलता है। जब हम बदलते हैं और कुछ नया करने की अह्द करते हैं तभी सब कुछ बदलता या कुछ अच्छा होता है।
नया साल मुबारक.

07/03/2020

देवाला पुजणा-या महिला,
देवदासी झाल्या...
खंडोबाला पुजणा-या महिला,
मुरळ्या झाल्या...
विठ्ठलाला पुजणा-या महिला,
वारकरी झाल्या..
पण माझ्या
"सावित्रीमाई व महात्मा फुलेंना" पुजणा-या महिला,
त्यांना वंदन करणा-या महिला,
त्यांचा अभ्यास करणा-या महिला,
शिक्षिका झाल्या,
मुख्याध्यापिका झाल्या,
पोलिस झाल्या,
सदस्य झाल्या, सरपंच झाल्या,
ग्रामसेविका झाल्या,
नगरसेविका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या,
महापौर झाल्या,
कलेक्टर झाल्या, मंञी झाल्या,
मुख्यमंत्री झाल्या,
प्रधानमंत्री झाल्या आणि राष्ट्रपती झाल्या....
महिला दिनाच्या शुभेच्छा !!!!
||जय ज्योती, जय क्रांती||

17/06/2019

..मन पाऊस ..पाऊस ...

मन पाऊस पाऊस
जणू ओसाड ते रान
तापलेल्या भेगाला मातीच्या
थेंब पिण्याची गं हौस

किती आ ..करशील चातका
बघ नभी मळभ दाटलं
तुझ्या मुखात ओतेल थेंब
हा ढग बघ रे फाटका ...

मन मोराच्या माझ्या
किती पिसारा फुलवू
ये रे पावसा ..तू आता
नको असा आता रे झुलवू

तुझ्या स्वागताला बघ
माय माझी कशी सजली
सुकलेल्या ह्या काळ्या माती
बळीराजाची रे दुख रुजली

नको पुसू आता कोण्या
लक्ष्मिचे असे कुंकू
खोटी आस लावून पाण्याची
बळीराजाचे संसार फुंकू

झोप नाही डोळा माझ्या
उशाला काळ्या मातीचे ढेकूळ
तुझ्याविना रे पावसा आता
धरणी झाली रे व्याकूळ

बाप माझा रे थकला
वर सारखा पाहतो नभी
कधी पाझर फुटावा तुला
आसरा आता नाही जगी

काल गुपचूप बापाने रातीला
दोरीचा फास तो वळी ला
आयेने रडून आकांत केला
जीव आम्हा पिल्लांचा टांगणीला

नको रे पावसा आता
असा जीव घेवू
ओल्या मातीत पुन्हा
जगण्याचा अंकुर घेऊ

25/10/2018

Address

Nagpur
440024

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay G. Hatewar INC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share