सकल ओबीसी महामोर्चा

  • Home
  • सकल ओबीसी महामोर्चा

सकल ओबीसी महामोर्चा | | #सकलओबीसीमहामोर्चा
एकच मिशन, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण

🎂 उमेशदादा कोर्राम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं नेतृत्व आणि कार्य असंच समाजाला दिशा देत राहो.  #इंडिया #ना...
21/04/2026

🎂 उमेशदादा कोर्राम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं नेतृत्व आणि कार्य असंच समाजाला दिशा देत राहो.


#इंडिया
#नागपूर
#भंडारा

🎂    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमचं नेतृत्व आणि कार्य असंच समाजाला दिशा देत राहो
21/04/2026

🎂 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमचं नेतृत्व आणि कार्य असंच समाजाला दिशा देत राहो

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी विशाल धरणे आंदोलन रविवार ,01 मार्च 2026.संविधान चौक , नागपुर वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वा...
27/02/2026

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी
विशाल धरणे आंदोलन
रविवार ,01 मार्च 2026.
संविधान चौक , नागपुर
वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.

सकल ओबीसी महामोर्चा.

27/02/2026

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी
विशाल धरणे आंदोलन
रविवार ,01 मार्च 2026.
संविधान चौक , नागपुर
वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.

सकल ओबीसी महामोर्चा.
Obc Yuva Adhikar Manch Umesh Korram Vijay Wadettiwar सकल ओबीसी महामोर्चा

सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण विनाविलंब ऑफलाईन स्वरूपात सुरू करावे. संस्थेतील लेटलतीफशाही आता खपवून घेतली जाणार नाही...
21/02/2026

सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण विनाविलंब ऑफलाईन स्वरूपात सुरू करावे. संस्थेतील लेटलतीफशाही आता खपवून घेतली जाणार नाही नियमानुसार पूर्ण विद्यावेतन न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- Umesh Korram मुख्य संयोजक - सकल ओबीसी महामोर्चा Obc Yuva Adhikar Manch

महत्वाचे कृपया नोंद घ्यावी.सकल ओबीसी महामोर्चा च्या वतीने २० फेब्रुवारी रोजी होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन काही महत्वाच्या...
18/02/2026

महत्वाचे
कृपया नोंद घ्यावी.

सकल ओबीसी महामोर्चा च्या वतीने २० फेब्रुवारी रोजी होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन काही महत्वाच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. आता धरणे आंदोलन रविवार ०१ मार्च २०२६ रोजी होणार आहे. याची समस्त ओबीसी बहुजन बांधवांनी दक्षता घ्यावी.

उमेश कोर्राम
मुख्य संयोजक सकल ओबीसी महामोर्चा.

कृपया नोंद घ्यावी.जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे व यूजीसी समता विधेयक २०२६ लागु व्हावे. यासाठी १७ फेब्रुवारी ला होणारे विद...
15/02/2026

कृपया नोंद घ्यावी.

जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे व यूजीसी समता विधेयक २०२६ लागु व्हावे. यासाठी १७ फेब्रुवारी ला होणारे विदर्भस्तरिय धरणे आंदोलन
आता २० फेब्रुवारी ला होणार आहे.

उमेश कोर्राम
संयोजक,सकल ओबीसी महामोर्चा.

09/10/2025

Address


440 001 – 440 037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल ओबीसी महामोर्चा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सकल ओबीसी महामोर्चा:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share