Dr. Vyankatesh Rao Kahale

Dr. Vyankatesh Rao Kahale भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर जिल्हा-उपाध्यक्ष

23/11/2025
आज दिनांक: १५/११/२०२५ मा. मंत्री श्री. रवींद्र चव्हाण प्रदेशअध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांनी भाजपा ना...
15/11/2025

आज दिनांक: १५/११/२०२५ मा. मंत्री श्री. रवींद्र चव्हाण प्रदेशअध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांनी भाजपा नागपूर कार्यालयाला भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय नियोजन, संघटन बळकटीकरण आणि भाजपा परिवाराचे सामूहिक कार्य अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, माजी आमदार विकास कुंभारे, भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Devendra Fadnavis

Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) BJP Nagpur City☑️ Dayashankar Tiwari Anandrao Raut

Address

Nagpur
440034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Vyankatesh Rao Kahale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category