Aam Aadmi Party Nagpur

  • Home
  • Aam Aadmi Party Nagpur

Aam Aadmi Party Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Nagpur, Political Party, Ganeshparth Nagpur, .

आम आदमी पार्टी नागपुर टीमच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी!काल आप नागपुर टीमकडून राजीव गांधी नगर चौक येथे व आम आदमी पार...
20/02/2026

आम आदमी पार्टी नागपुर टीमच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी!
काल आप नागपुर टीमकडून राजीव गांधी नगर चौक येथे व आम आदमी पार्टीतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता उमाकांत गायधने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी समानता, पर्यावरण संरक्षण, आरोग्याची काळजी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांना पुढे घेवून जाण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाला आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय जिजाऊ!
जय शिवराय!!

14/01/2026

6 मध्ये पण झाडू🔥

📍प्रभाग 6,
नागपूर महानगर पालिका

13/01/2026

झाड़ू नागपुर में पहोच गया है🔥

📍प्रभाग 24,
नागपूर महानगर पालिका

13/01/2026

पूर्व नागपूर मध्ये पण झाडू 🔥🔥

📍प्रभाग क्र. 3
नागपूर महानगर पालिका

12/01/2026

झाडू चालत आहे आणि फक्त झाडूच चालत आहे 🔥🔥

📍प्रभाग क्र. 3
नागपूर महानगर पालिका

#नागपुरात_केजरीवाल

11/01/2026

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025–26
प्रभाग क्र. 8
आम आदमी पार्टीचे उमेदवार विनोद गौर आणि मंजुश्री पोफरे यांनी प्रभागातील विवीध भागात पदयात्रा काढून डोअर टू डोअर मोहिमेतून AAP च्या १० गॅरंटी, प्रभाग विकास आणि शहर विकासाची स्पष्ट भूमिका थेट नागरीकांपर्यंत पोहोचवली

प्रभागात आप चा जोरदार निवडणूक प्रचार सूरु आहे.

कामाचं राजकारण - मुद्द्यांचं राजकारण -आम आदमी पार्टी!

ंधी_आपला

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 प्रभाग क्र. 3आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी कोपरा सभा घेऊन AAP च्या १० गॅरंटी, प्रभा...
11/01/2026

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025–26
प्रभाग क्र. 3
आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी कोपरा सभा घेऊन AAP च्या १० गॅरंटी, प्रभाग विकास आणि शहर विकासाची स्पष्ट भूमिका थेट नागरीकांपर्यंत पोहोचवत जोरदार निवडणूक प्रचार केला.

कामाचं राजकारण - मुद्द्यांचं राजकारण -आम आदमी पार्टी!
ंधी_आपला

11/01/2026
📍 कॉर्नर सभा,प्रभाग क्र 3, नागपूर महानगर पालिका #नागपुरात_केजरीवाल  #कामाचे_राजकारण
11/01/2026

📍 कॉर्नर सभा,

प्रभाग क्र 3, नागपूर महानगर पालिका

#नागपुरात_केजरीवाल #कामाचे_राजकारण

11/01/2026

📍प्रभाग क्र. 27
नागपूर महानगर पालिका,

इस बार चलेंगी झाड़ू 🔥

#कामाचे_राजकारण


#नागपुरात_केजरीवाल

09/01/2026

📍प्रभाग क्र. 3
नागपूर महानगर पालिका,

🗓️ पाचवा दिवस - डोर to डोर

#कामाचे_राजकारण

07/01/2026

#कामाचे_राजकारण

Address

Ganeshparth Nagpur

440018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aam Aadmi Party Nagpur:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share