Narendra Jichkar FC

Narendra Jichkar FC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Narendra Jichkar FC, Nagpur.

11/04/2023
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल महविकास आघाडीचे आमदार श्री सुधाकर अडबा...
03/02/2023

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल महविकास आघाडीचे आमदार श्री सुधाकर अडबाले यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

असामान्य आणि अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व लाभलेले महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी विनम्र अभ...
23/01/2023

असामान्य आणि अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व लाभलेले महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

*संविधान दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा.*💐💐💐
26/11/2022

*संविधान दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा.*
💐💐💐

*मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू असून या यात्रेदरम्यान अखिल भार...
22/11/2022

*मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू असून या यात्रेदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव मा.श्री.के.सी.वेणूगोपाल यांच्या पुढाकाराने काँग्रेस नेते खासदार मा.श्री.मुकुलजी वासनिक व माजी मंत्री मा.श्री.सुनीलभाऊ केदार या दोन जुन्या मित्राची भेट घडवून आणल्या गेली.*
*यानिमित्ताने नागपूर व दिल्ली परत एकदा भारत जोडो सोबत जोडल्या गेली.*

*सलामत रहे दोस्ताना तुम्हारा.*
💐💐💐

*दिवाळी व ईद स्नेहमीलन सोहळा.*काल रविवार दि.20/11/2022 रोजी अवस्थी नगर येथील न्यू चोपडे लॉन येथे बहुजन विचार मंचच्या वती...
21/11/2022

*दिवाळी व ईद स्नेहमीलन सोहळा.*

काल रविवार दि.20/11/2022 रोजी अवस्थी नगर येथील न्यू चोपडे लॉन येथे बहुजन विचार मंचच्या वतीने दिवाळी व स्नेह मिलन सोहळा पार पडला.
बहुजन विचार मंच दरवर्षी स्नेहमीलन सोहळा आयोजित करतात. नागपूर शहरातील हिंदू-मुस्लिम समाज बांधवातील संबंध वृद्धिंगत व्हावे.एकत्रित येऊन नागपुरातील विकासात्मक कार्यात हातभार लागावा या हेतूने *या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक मा.श्री.नरेंद्र जिचकार यांच्याद्वारे करण्यात आले होते.*
या स्नेहमीलन सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत गजलकार श्री. शिशिर पारखी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या स्नेहमीलन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.श्री.नितीनजी राऊत,माजी आमदार मा.श्री. अशोक धवड,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी नगरसेवक श्री.प्रफुल गुडधे पाटील,मनपा माजी विरोधी पक्षनेते श्री.तानाजी वणवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री.रवींद्र दरेकर,काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री.अशोकसिंग चव्हाण, श्री.ओ. एस.काद्रीजी,श्री.मुस्तफा शेख,खान नायडू साहब,अनिशा शेख,महासचिव,महिला काँग्रेस कमिटी,निशा खान मॅडम, ऍड.श्री.घनश्यामजी मांगे,गोरेवाडा ट्रेकर्स ग्रुप, श्री.बाबा वकील,श्री.प्रकाश वानखेडे,श्री.इंदू ठाकूर,श्री.जावेद खान, श्री.सय्यद अल्ताफ,रफुभाई सिद्दीकी,प्यारूभाई सय्यद,मौलाना हाफिज उस्मान साहब,श्री.बबलू बेग,बबलू पठाण,नवाब अशरफी,शेख जुनेद,डॉ.मिरझा बेग,अवैद कादरी,शहादाब खान इत्यादी सह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
*या कार्यक्रमाचे स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा बहुजन विचार मंचचे मुख संयोजक मा.श्री. नरेंद्र जिचकार यांनी केले होते.*

काल शनिवार दि. 19/11/2022 रोजी बजाज नगर येथील सन्मान लॉन या ठिकाणी संभाजी ब्रिगेड,उद्योजक संघाच्या वतीने वार्षिकोत्सव (स...
20/11/2022

काल शनिवार दि. 19/11/2022 रोजी बजाज नगर येथील सन्मान लॉन या ठिकाणी संभाजी ब्रिगेड,उद्योजक संघाच्या वतीने वार्षिकोत्सव (स्नेहमीलन) सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*संभाजी ब्रिगेड, उद्योजक कक्षाच्या वतीने उद्योजक मेळावे घेत असतात.त्यातून नव-नव्या औद्योगिक संध्या, जागतिक बदलती अद्योगिक सरंचना या वर परिसंवाद आयोजित करीत असतात. त्यानिमित्ताने औद्योगिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना परिसंवाद करण्यासाठी आमंत्रित करीत असते. यावेळी मला या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.*
यावेळी कार्यक्रमाचे वक्ता म्हणून वास्तुशांती असोसिएट्सचे डारेक्टर श्री.इंजि.संजय काळे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.रमेश हांडे,श्री.विनोद मानकर,श्री.शिवराज लोहे,श्री.कुलदीप देशमुख,सौ.वनमाला राऊत मॅडम,सौ.जयश्री काळे मॅडम सह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुधान्शु मोहोड होते.
*याप्रसंगी औद्योगिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा माझ्याहस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला.*
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून आमंत्रित केल्या बद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

आपला
*नरेंद्र जिचकार*
सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मुख्य संयोजक
बहुजन विचार मंच

भारतरत्न स्व. इंदिरा गांधीजी यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.💐💐
19/11/2022

भारतरत्न स्व. इंदिरा गांधीजी यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.💐💐

भयमुक्त,द्वेषमुक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तसेच खासदार श्री....
16/11/2022

भयमुक्त,द्वेषमुक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तसेच खासदार श्री.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा अतिशय शांततेत सुरू आहे.
*आज बुधवार दि. 16/11/2022 रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मालेगाव ते मेडशी या दरम्यान झालेल्या यात्रेत नागपूर वरून मी व माझे सहकारी सहभागी झालो.*

काल मंगळवार दि. 16/11/2022 रोजी रामदासपेठ येथील काचीपूरा येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती काचीपूरा युवक मंडळाच्...
16/11/2022

काल मंगळवार दि. 16/11/2022 रोजी रामदासपेठ येथील काचीपूरा येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती काचीपूरा युवक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
*स्वातंत्र्यपूर्व काळातील जननायक बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर करता यावा म्हणून माझ्या हस्ते केक कापून रॅली काढण्यात आली.*
यावेळी बिरसा मुंडा युवक मंडळाचे श्री.प्रशांत कोकाटे,श्री.सोनू राऊत,श्री.सुरज सयाम,श्री.अर्जुन मोरे,आयुष बागडे,कलश मेश्राम,शुभम मेश्राम निखिल उईके,जय परतेकी, दादू शेडमाके व संपूर्ण काचीपूरावासी उपस्थित होते.

जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.💐💐
15/11/2022

जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.💐💐

आज सोमवार दि.14/11/2022 रोजी अंबाझरी उद्यान परिसरात  भारताचे आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांची 228 वी जयंती लहुजी साळवे ...
14/11/2022

आज सोमवार दि.14/11/2022 रोजी अंबाझरी उद्यान परिसरात भारताचे आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांची 228 वी जयंती लहुजी साळवे ट्रस्ट,नागपूर यांच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
*याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मी उपस्थित होतो.* तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लहुजी साळवे ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले होते.
यावेळी विचारपीठावर मुख्य अतिथी आमदार श्री.परिनय फुके, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक श्री.धम्माज्योती गजभिये, जात पळताळणी विभागाचे प्रादेशिक आयुक्त श्री.सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक विक्रीकर आयुक्त आयुक्त श्री.प्रदीप बोरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, माजी नगरसेविका सौ.परिणीता फुके, श्री.किशोर भोयर,अण्णा भाऊ साठे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष श्री.लहानु इंगळे,लहुजी साळवे समाजप्रबोधन मंचचे अध्यक्ष श्री.महादेवजी जाधव, लहुसेना अध्यक्ष संजय कठाळे इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अतिशय नियोजन बद्ध व थाटात कार्यक्रम संपन्न झाला असून समाज प्रबोधनाची परंपरा अशीच ठेवून समाजात सांस्कृतिक देवाण-घेवाण नेहमी होत राहतील.
*वस्ताद लहुजी साळवे यांच्या पुतळ्याला माझ्या हस्ते माल्यार्पण करून उदघाटकीय भाषण करण्यास मला निमंत्रित केल्या बद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप आभार व धन्यवाद.*

आपला
*नरेंद्र जिचकार*
सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मुख्य संयोजक
बहुजन विचार मंच

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narendra Jichkar FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share