29/05/2026
पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले आता पर्यंत एकूण
*33 अटक
* 27 आस्थापनं सील
* 25 FIR
* कोट्यवधींचा माल जप्त
कशावर कारवाई झाली?
* गुटखा आणि पान मसाला
* भेसळयुक्त दूध आणि तूप
* केमिकलने पिकवलेले आंबे
* अस्वच्छ खाद्य उत्पादन युनिट्स
* बनावट/अवैध औषध उत्पादक
* भ्रामक औषध जाहिराती
ठाणे मध्ये गुटखा, पान मसाला, तेल, तूप, नूडल्स इत्यादींवर कारवाई; 6 जण अटक
* नागपूरमध्ये भेसळयुक्त मसाले, पॅकेज्ड पाणी, पनीर, क्रीम यावर धाडी; सुमारे 6000 किलो माल जप्त
जवळ जवळ सगळ्या महाराष्ट्र भर धाडी पडल्या आहेत मग ह्याच्या अगोदरचे आयुक्त काय करत होते पैसा खाऊन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळात होते लाजा कशा वाटत नसतील हरामखोर अधिकाऱ्यांना किमान लोकांच्या जीवनाशी निगडित गोष्टी वर तरी लक्ष द्या
जे काम त्यांनी केलं नाही ते काम मुंडे साहेबांनी 7 च दिवसात केलं हयाच अर्थ काय भेसळ माफिया सेटिंग लावून मुंडे साहेबांची 26 वी बदली घडवून आणणार आणि आपले लाडके मुख्यमंत्री साहेब ह्यात तरबेज आहेतच
विचार सामान्यांचे