Manoj Gawande

Manoj Gawande नगरसेवक प्रभाग क्र. ३३ नागपूर महानगर पालिका.
सदस्य,कर आकारणी व कर संकलन विशेष समिती.

🚴‍♂️ जागतिक सायकल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚴‍♀️सायकल चालवणे हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर प्र...
02/06/2026

🚴‍♂️ जागतिक सायकल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚴‍♀️

सायकल चालवणे हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर प्रदूषण टाळण्यासाठीही एक प्रभावी उपाय आहे. आजच्या या विशेष दिवशी, आपण सायकलच्या वापराबाबत जागरूकता वाढवूया आणि पर्यावरणपूरक, आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकूया..!

🌿 चला, सायकलचा स्वीकार करूया, आरोग्य आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी! 🌍


आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निःस्वार्थपणे परिश्रम घेणारे, संस्कारांची शिदोरी देणारे आणि प्रत्येक यशामागे खंबीरप...
01/06/2026

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निःस्वार्थपणे परिश्रम घेणारे, संस्कारांची शिदोरी देणारे आणि प्रत्येक यशामागे खंबीरपणे उभे राहणारे पालक हेच कुटुंबाचे खरे आधारस्तंभ आहेत.
जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


मराठा साम्राज्याची प्रसिद्ध शासिका, नारीशक्तीचे प्रतीक, कुशल योद्धा, वीरांगना महारानी अहिल्याबाई होल्कर यांच्या जयंती नि...
30/05/2026

मराठा साम्राज्याची प्रसिद्ध शासिका, नारीशक्तीचे प्रतीक, कुशल योद्धा, वीरांगना महारानी अहिल्याबाई होल्कर यांच्या जयंती निमित्त त्यांना सादर नमन।

🛑 जागतिक तंबाखू विरोधी दिन – ३१ मे 🛑🚭 तंबाखूचे टाळा सेवन, सुखी करा सारे जीवन!आजचा दिवस केवळ एक तारीख नाही, तर आरोग्याकडे...
30/05/2026

🛑 जागतिक तंबाखू विरोधी दिन – ३१ मे 🛑

🚭 तंबाखूचे टाळा सेवन, सुखी करा सारे जीवन!
आजचा दिवस केवळ एक तारीख नाही, तर आरोग्याकडे वाटचाल करण्याचं एक संकल्पस्थान आहे.

🔥 तंबाखू – हळूहळू जीव घेणारा धीमा विष
दरवर्षी लाखो लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग, मुखाचा कॅन्सर – हे सर्व तंबाखूचे ‘बक्षीस’ आहेत!

🌱 आरोग्य हेच खरे संपत्ती!
आज संकल्प करूया –
✅ तंबाखूपासून स्वतःला दूर ठेवायचं
✅ तरुण पिढीला सशक्त मार्गदर्शन करायचं
✅ समाजात जनजागृती निर्माण करायची

👨‍👩‍👧‍👦 तुमचं धाडस इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतं!
आज तंबाखू सोडून तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी एक नवा अध्याय सुरू करा.

📣 “तंबाखू नको, आरोग्य हवे!”

#जागतिक_तंबाखू_विरोधी_दिन

#तंबाखूवरबोलूया
#आरोग्याची_शपथ


#स्वस्थ_भारत_मजबूत_भारत

हिंदी पत्रकारिता दिवसाच्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा!सत्य, निष्पक्षता आणि धाडसाने लेखणी चालवणाऱ्या...
30/05/2026

हिंदी पत्रकारिता दिवसाच्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

सत्य, निष्पक्षता आणि धाडसाने लेखणी चालवणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला आदरपूर्वक अभिवादन!

#हिंदीपत्रकारितादिवस #पत्रकारितादिवस

शेतकऱ्यांचे कैवारी, भारताचे माजी पंतप्रधान आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे महान नेते भारतरत्न चौधरी चरण सिंग यांना  ...
29/05/2026

शेतकऱ्यांचे कैवारी, भारताचे माजी पंतप्रधान आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे महान नेते भारतरत्न चौधरी चरण सिंग यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे शेतकरीहिताचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.

#भारतरत्न

काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मा. वासुदेव ढोके यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा देण...
28/05/2026

काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मा. वासुदेव ढोके यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी गिरश भाऊ पांडव,नगरसेवक मनोज गावंडे, सुहास नानवटकर, शत्रुघ्नसिंह चंदेल, रमेश (मामा) राऊत, प्रणय ठाकूर, राजेश साखरकर, सुभाष पेंडारकर तसेच आयुष बिजवार उपस्थित होते.

निलेश चंद्रिकापुरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी गिरश भाऊ पांडव नग...
28/05/2026

निलेश चंद्रिकापुरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी गिरश भाऊ पांडव नगरसेवक मनोज गावंडे, सुहास नानवटकर, प्रणय ठाकूर तसेच आयुष बिजावर उपस्थित होते.
निलेश यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पवित्र बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आन...
27/05/2026

पवित्र बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
ईद मुबारक! 🌙

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग आणि संयमाची मूर्ती असलेल्या मातोश...
27/05/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग आणि संयमाची मूर्ती असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी व समाज परिवर्तनाच्या कार्यासाठी त्यांनी दिलेला त्याग आणि पाठिंबा इतिहासात सदैव स्मरणात राहील. त्यांचे साधेपण, सहनशीलता आणि समर्पण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

मातोश्री रमाईंच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Gawande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share