Ridhora

Ridhora आदर्श गाव म्हणून निवड झालेले काटोल ता? One of the big Village from Katol Tahsil

शुभ प्रभात 🌹
19/07/2020

शुभ प्रभात 🌹

30/10/2019

पारंपरिक दंढार, रिधोरा #मंडई

24/07/2019

#पाऊस
——-
चोचीने कोरले नखांनी ऊकरले...
तरी जमीनीत झरा लागत असे

व्याकुळलेल्या जिवांची पुर्वी
सहज तहान भागत असे

येरे येरे म्हणताच
पाऊस येत असे मोठा

त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा...

पैसा खोटा होता तरी
माणुस मात्र खरा होता

प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता

ये गं , ये गं म्हणताच
सर यायची धाऊन

चिमुकल्यांच्या मडक्याला
ती ही न्यायची वाहुन

एकदा पाऊस आला
की मुक्कामी राहत असे
निघुन जा म्हटलं तरी
मुद्दाम जात नसे

हल्ली येरे येरे म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही

ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही

कत्तल केली जंगलांची
पशु पक्षी राहिले नाही

जमीनिला भोकसतांना
मागेपुढे पाहिले नाही

हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही

बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही

पाऊच ,बाॅटल ,कॅन, टॅंकर आले

मडके केंव्हाच फुटले

कशी येणार सर धाऊन
नाते आपुलकीचे तुटले

कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?

कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?

तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?

तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी विहिरीच्या घशाला

तुच भोग तुझी फळे
फेड तुझे तुच पातक

बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक

😢

शुभ रात्री 🙏
13/06/2019

शुभ रात्री 🙏

ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा निमित्त पालखी .....रिधोरा.
05/12/2018

ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा निमित्त पालखी .....
रिधोरा.

Happy Holi To All of You...💜💛💚💙
01/03/2018

Happy Holi To All of You...💜💛💚💙

09/02/2018
 #रिधोरा येथील पारंपारिक 170 वर्षापासूनचि लोककला दंढार अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली।। यामधे गावातील युवकांनी पारंपार...
23/10/2017

#रिधोरा येथील पारंपारिक 170 वर्षापासूनचि लोककला दंढार अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली।। यामधे गावातील युवकांनी पारंपारिक सोंग काढून लोककला जागृत ठेवली।। गावकारी व आजुबाजूच्या पंचकोशितिल येणाऱ्या रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद.

22/10/2017

आज रिधोरा येथे पारंपरिक दंढार आहे.
बघायला कोण कोण येणार ?
👯🕺🤹

 #पोळा_उत्सव, रिधोरा
23/08/2017

#पोळा_उत्सव, रिधोरा

शेवटी लढ्याला यश आले #रिधोरा येथील दारूचे दुकान बंद झाले. #अभिनंदन 💐
05/12/2016

शेवटी लढ्याला यश आले
#रिधोरा येथील दारूचे दुकान बंद झाले.
#अभिनंदन 💐

Address

On Katol Kondhali State Highway
Nagpur
441103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ridhora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share