Shale Baherchi Shala Nagpur Division

Shale Baherchi Shala Nagpur Division अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता विकास कार्यक्रम, नागपूर विभाग, नागपूर

24/10/2025
जिल्हा परिषद, नागपूर
08/09/2025

जिल्हा परिषद, नागपूर

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!नांगरट्या बैलाला सन्मान, शेतकऱ्याची समृद्धी,कृषी संस्कृतीचा हा सण, आनंदाने साजरा आज सर्वा...
22/08/2025

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नांगरट्या बैलाला सन्मान, शेतकऱ्याची समृद्धी,
कृषी संस्कृतीचा हा सण, आनंदाने साजरा आज सर्वांनी करूया!
सर्वांच्या घरी सुख, शांती, आणि भरभराटी येवो ही अपेक्षा!

बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

नागपूर सकाळ वर्तमानपत्र वार्ता- (ता. मौदा) कोदामेंढी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त लीडर माता गटांचा सन्मान सोहळा बातमी
20/08/2025

नागपूर सकाळ वर्तमानपत्र वार्ता- (ता. मौदा) कोदामेंढी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त लीडर माता गटांचा सन्मान सोहळा बातमी

कोदामेंढी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त लीडर माता गटांचा सन्मान सोहळा संपन्नकोदामेंढी, 15 ऑगस्ट 2025: स्वातंत्र्य दिनाचे ...
15/08/2025

कोदामेंढी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त लीडर माता गटांचा सन्मान सोहळा संपन्न
कोदामेंढी, 15 ऑगस्ट 2025: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोदामेंढी येथे FLN (Foundational Literacy and Numeracy) निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत लीडर माता गटांचा व सदस्य मातांचा सन्मान सोहळा ग्रामपंचायत कोदामेंढी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला.

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! #म  #मराठी  #रक्षाबंधन  #राखीपौर्णिमा  #हार्दिक_शुभेच्छा  #भाऊ_बहिण  #भाऊ  #बहिण ...
19/08/2024

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
#म #मराठी #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #हार्दिक_शुभेच्छा #भाऊ_बहिण #भाऊ #बहिण #भैय्या #महाराष्ट्र #सण

My Baby Girl
18/02/2024

My Baby Girl

Address

Near Bus Stop Kodamendhi, (Ward No. 1), Tah/Mouda, Dist/Nagpur
Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shale Baherchi Shala Nagpur Division posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shale Baherchi Shala Nagpur Division:

Share