ERO 52 Nagpur South West

ERO 52 Nagpur South West Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO 52 Nagpur South West, Political organisation, Civil Lines, Akashwani Square, Near New Collector Compound, Nagpur.

The page provides a platform for dialogue and interaction related to the various activities and initiatives taken by the ECI, for spreading awareness regarding registration and voting.

  ॲप cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाहीआचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.प्...
31/03/2024

ॲप
cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.
प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही
App डाउनलोड करण्यासाठी क्यू. आर कोड स्कॅन करा
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

आतापर्यंत ७९००० हून अधिक तक्रारींची नोंद झाली असून, ९९% पेक्षा जास्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि सुमारे ८९% तक्रारी निर्धारित १०० मिनिटांत निकाली निघाल्या आहेत.

App डाउनलोड करण्यासाठी क्यू. आर कोड स्कॅन करा

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा. #उत्सव_निवडणुकांचा  ...
28/03/2024

लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.
आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.
आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

14/03/2024

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13...
यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबइल अॅप डाऊनलोड करा.

Web site created using create-react-app

 #जागतिक_महिला_दिन             #उत्सवनिवडणुकीचा  #अभिमानदेशाचा
08/03/2024

#जागतिक_महिला_दिन
#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा

भारत निर्वाचन आयोग अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर सभी महिला मतदाताओं को अपने मताधिकार प्रयोग करने का आह्वाहन करता है क्योंकि बढ़ेंगी महिला, बढ़ेगा देश !🌻🙌

#नारीशक्ति

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारस...
29/02/2024

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये Van द्वारे संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९७ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता भारतात जगातील सर्वाधिक ...
14/02/2024

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९७ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता भारतात जगातील सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली.

काल सातारा येथे झालेल्या राजधानी गौरव सोहळा कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अभिनेत्री मृणमयी देशपांडे व अभिन...
12/02/2024

काल सातारा येथे झालेल्या राजधानी गौरव सोहळा कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अभिनेत्री मृणमयी देशपांडे व अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ दिली.

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.अंतिम मतदार यादी पाहण्य...
11/02/2024

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13...

यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबइल अॅप डाऊनलोड करा.

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13&fbclid=IwAR1WuIIZpPa124TlTRCvtfay65lFAyVLm2SPusGLMDeu8sJi8v36aAqtR04

यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबइल अॅप डाऊनलोड करा.

आगामी लोकसभा निवडणूका मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निर्वाचन सदन, नवी दिल्ली येथे   नोडल अधिकाऱ्यांची एक दिवसीय...
10/02/2024

आगामी लोकसभा निवडणूका मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
निर्वाचन सदन, नवी दिल्ली येथे नोडल अधिकाऱ्यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधीत जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उप...
07/02/2024

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधीत जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उपक्रमांविषयी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पुढील जिल्हाधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार प्रदान....
१. जिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा
२. जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला
३. जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग
४. जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा
५. जिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबार
६. जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव
DEO Wardha DEO Osmanabad Deo Satara DEO Sindhudurg Deo Akola DEO Nandurbar

05/02/2024

बी.एल.ओ बद्दल जाणून घ्या - आपल्या मतदारांसाठी मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक!

Address

Civil Lines, Akashwani Square, Near New Collector Compound
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 52 Nagpur South West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 52 Nagpur South West:

Share