10/04/2022
!! जय श्रीराम !!
श्री बुजूरकर राम मंदिर
इतवारी लाडपूरा मासुरकर चौक नागपूर यांच्या तर्फे राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्त मध्य मंडळ भाजपा अध्यक्ष किशोरजी पलांदुरकर व महामंत्री सुबोध जी आचार्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला...