Atul Kumar Khobragade

Atul Kumar Khobragade Socio-Political activist | North Nagpur AC

आपण उपस्थित राहावे ही विनंती.
24/04/2026

आपण उपस्थित राहावे ही विनंती.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्य कोटी कोटी नमन...
11/04/2026

राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्य कोटी कोटी नमन...

प्रवर्गामध्य वर्गीकरण करून कशाप्रकारे सामाजिक न्याय मिळेल हे सरकारने पटऊन दयावे ?आणि वर्गीकरणाची मागणी करणाऱ्यांनी तार्क...
07/04/2026

प्रवर्गामध्य वर्गीकरण करून कशाप्रकारे सामाजिक न्याय मिळेल हे सरकारने पटऊन दयावे ?
आणि वर्गीकरणाची मागणी करणाऱ्यांनी तार्किक रित्या सांगावे .

उत्तर नागपूर भागातील सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमधील अभ्यासि...
02/04/2026

उत्तर नागपूर भागातील सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमधील अभ्यासिका व सुविधा विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी एकजुटीने आवाज उठवला.

     नागपूर शहरातील एलआयसी चौक ते पिवळी नदी चौक दरम्यान तयार करण्यात  आलेल्या उड्डाणपुलालारिपब्लिकन नेते बॅरिस्टर राजाभा...
30/03/2026


नागपूर शहरातील एलआयसी चौक ते पिवळी नदी चौक दरम्यान तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाला
रिपब्लिकन नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी युवा ग्रॅज्युएट फोरम तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

सामाजिक न्याय वगेरे काही नाही ...हे फक्त भाजप सरकारची  राजकीय खेळी आहे ...
29/03/2026

सामाजिक न्याय वगेरे काही नाही ...
हे फक्त भाजप सरकारची राजकीय खेळी आहे ...

100 वर्ष पूर्ण झालेल्या नागपूर विद्यापीठात कुलगुरुची निवड होऊन तीन महिने लोटून सुद्धा प्र. कुलगुरू नाही .प्र. कुलगुरू हे...
14/03/2026

100 वर्ष पूर्ण झालेल्या नागपूर विद्यापीठात कुलगुरुची निवड होऊन तीन महिने लोटून सुद्धा प्र. कुलगुरू नाही .
प्र. कुलगुरू हे विद्यापीठाच परीक्षा विभाग सांभाळत असतात ,आणि आज परीक्षा विभागातच सर्वात मोठा घोळ आहे आणि विद्यार्थी वाऱ्यावर.....

हा धोरणात्मक अन्याय आहे ..लाडली बहीण योजनेचा फासा हा अनुसूचित जातीच्या विकासावरती टाकल्या जात आहे ..ज्या समुदायाच राजकीय...
23/02/2026

हा धोरणात्मक अन्याय आहे ..
लाडली बहीण योजनेचा फासा हा अनुसूचित जातीच्या विकासावरती टाकल्या जात आहे ..
ज्या समुदायाच राजकीय अस्तित्व नाही तो समुदायासोबत नेहमी असच होत राहणार ..

काहीही झालं तरी  सरकार आणि प्रशासनाचा हा खासगीकरनाचा  डाव  उधळून लावने गरजेचं आहे .....
06/02/2026

काहीही झालं तरी सरकार आणि प्रशासनाचा हा खासगीकरनाचा डाव उधळून लावने गरजेचं आहे .....

हा आहे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सामाजिक न्याय ..
05/02/2026

हा आहे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सामाजिक न्याय ..

शासन आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जागतिक स्थराचा कन्व्हेन्शन सेंटर आज फक्त शोभेची वास्तू झाली आहे
04/02/2026

शासन आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जागतिक स्थराचा कन्व्हेन्शन सेंटर आज फक्त शोभेची वास्तू झाली आहे

उत्तर नागपूर च्या वाट्याला नेहमीच उपेक्षा का ?सामाजीक न्याय विभागाचा प्रताप ,135 करोड खर्च करून उभा झालेला हा जागतिक स्थ...
03/02/2026

उत्तर नागपूर च्या वाट्याला नेहमीच उपेक्षा का ?
सामाजीक न्याय विभागाचा प्रताप ,
135 करोड खर्च करून उभा झालेला हा जागतिक स्थराचा कन्व्हेंसन सेंटर आपल्या उद्देशा पासून कोसो दुरु आहे .
शासनाची आणि प्रशासनाची उदासीनता याला मुख्यकरून जबाबदार आहे …

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Kumar Khobragade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Atul Kumar Khobragade:

Share