राष्ट्रपुढारी - RPI

राष्ट्रपुढारी - RPI रिपब्लिकन पंचसूत्र - भारत का संविधान , बुद्ध का धम्म , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , नीतिमान गणतंत्र समाज और राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय.

11/09/2026
मा.राजाभाऊ सरवदे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - RPI.आपका कौटुंबिक - सामाजिक - सांस्कृतिक - राजकीय जीवन स्वस्थ रहे. सामाजिक स...
26/08/2026

मा.राजाभाऊ सरवदे,
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - RPI.

आपका कौटुंबिक - सामाजिक - सांस्कृतिक - राजकीय जीवन स्वस्थ रहे. सामाजिक समता, गणतंत्र संस्कृती संवर्धन, सांविधानिक राजकीय स्पष्टता, सुरक्षितता, सुख, समाधान, समृध्दीके साथ गणतंत्रकी प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, धम्म प्रसारक सम्राट अशोक और संविधानिक राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर इन संविधानिक आदर्शोंका वंदनीय स्मरण रहे. विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघसे पुनरुज्जीवीत संसदीय लोकतांत्रिक भारत हितमे धर्मवाद, धर्मनिरपेक्षवाद, जातीग्रस्त बहुजनवाद, संविधानिक धम्मवाद के प्रती चिंतनमय हो. भारतीय समाजमे जात, धर्म, भाषा, लिंग, वंश पर नही केवल संविधानिक / असंविधानिक दृष्टिकोनसे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यका सदुपयोग हो.

संविधानिक भारतके नाते हम सन्माननीय रिपब्लिकन भारतीय है. हमे भाईचारा बंधनकारक है. इस रिपब्लिकन राष्ट्रवादी भावना का सम्मान हो. आपको जन्मदिन की हार्दिक शुभ कामना…..

RPI का तत्त्वज्ञान - भारतीय संविधान.

हार्दिक शुभ कामना…..सप्रेम अभिनंदन.

संविधानिक भारत,

“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.

सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.

26/08/2026

SC आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा - अंबाजोगाई.

संविधानिक भारत,

“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.

सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.

17/08/2026

श्रद्धा - विश्वास - निष्ठा यावर पूज्य भदन्त धम्मशीलji महाथेरो यांचे हृदयस्पर्शी मार्गदर्शन.

SC आरक्षण उपवर्गीकरण विरोधी - महाविराट - महामोर्चा यशस्वीते बद्दल संयोजन समिती व उपसमिती सदस्यांचा पंचशील बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने सप्रेम सत्कार संपन्न.

पूज्य भदन्त धम्मशीलji महाथेरो पंचशील बुद्ध विहार, मोरेवाडी येथे वास्तव्यास आहेत. अंबाजोगाईकरांना सलग तीन महिने त्यांचा सहवास लाभणार आहे. आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पंचशील बुद्ध विहार येथे धम्मदेशना संपन्न झाली. प्रसंगी भन्तेजींनी उपस्थितांना श्रद्धा - विश्वास - निष्ठा यावर हृदयस्पर्शी मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले.

दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी SC आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा यशस्वी संपन्न झाला. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक - उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत 25000 भीम सैनिकांच्या सहभागाने धम्मचक्रांकीत निळे ध्वज घेऊन विराट जनसागर अंबाजोगाई उसळला. महामोर्चा व महामार्गदर्शन सभा यशस्वी करणार्‍या महामोर्चा संयोजन समिती व उपसमिती सदस्यांचा धम्मदेशना समारोहाच्या शेवटी सत्कार करण्यात आला.

सत्कार समारोह पूज्य भदंत धम्मशीलजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य डॉ. मधुकरजी खळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. समारोहाचे संचलन - बाबुराव बनसोडे यांनी केले. प्रास्ताविक - मोहनराव कांबळे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन - अच्युतजी जोगदंड यांनी केले. समारोहाला जय भीम नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विद्युत नगर, व्ही.जे. आरक नगर, समता नगर, सम्राट नगर येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा - अंबाजोगाई

संविधानिक भारत,

“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.

सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.

31/07/2026

“जनसंपर्क अभियान”
रमाई चौक परिसर, अंगद नगर, रायगड नगर, संत कबीर नगर.

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा - अंबाजोगाई

संविधानिक भारत,

“गर्वसे कहो - मै रिपब्लिकन”.

सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रपुढारी - RPI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share