Ajay Vichare - अजय विचारे

Ajay Vichare - अजय विचारे Business Man | Politician | Social Worker | Nantionalist Congress Party (Ajit Pawar) North West Constituency President

तमाम बहुजन समाजासाठी मायेची प्रेरणा, संघर्ष आणि त्यागाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!    ...
07/02/2026

तमाम बहुजन समाजासाठी मायेची प्रेरणा, संघर्ष आणि त्यागाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याचं दुःख कधीही भरून निघणारं आहे. पण तरीही अजितदा...
01/02/2026

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याचं दुःख कधीही भरून निघणारं आहे. पण तरीही अजितदादांना समर्पित असा महाराष्ट्र घडावा आणि दादाचं विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार व्हावं ह्यासाठी मोठ्या हिंमतीने आदरणीय सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन💐

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६ वाजता, अनमोल बँन्...
01/02/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६ वाजता, अनमोल बँन्क्वेट हॉल, हार्मोनी मॉल, लिंक रोड, गोरेगाव (प.) येथे लोकनेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय मा. श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

अजित दादा गेले...मनावर खूप मोठा दुःखाचा आघात झाला आहे, माझ्या राजकीय जीवनाला आकार देणारे आणि राजकारणात मला एका वेगळ्या उ...
28/01/2026

अजित दादा गेले...

मनावर खूप मोठा दुःखाचा आघात झाला आहे, माझ्या राजकीय जीवनाला आकार देणारे आणि राजकारणात मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत ही वस्तुस्थिती माझ्यासाठी भीषण आहे.

दादांकडे मी अनेक कामं घेऊन गेलो, दादांनी मला कधी नाराज केले नाही. दादांची भेट जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा तेव्हा त्यांनी मला लहान भावाप्रमाणे पाठीवर प्रेमाची थाप दिली. दादाचं जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी वयक्तिक हानी आहे....

आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री श्री.अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आपण दाखवलेला विश्वास अत्यंत मोलाचा आहे! मला मतदान केल्याबद्दल सर्व मतदारांचे मायबाप जनतेचे मनःपूर्वक धन्यवाद...
16/01/2026

आपण दाखवलेला विश्वास अत्यंत मोलाचा आहे! मला मतदान केल्याबद्दल सर्व मतदारांचे मायबाप जनतेचे मनःपूर्वक धन्यवाद...

13/01/2026

हर गलत काम करने वाले के खिलाफ मैं खडा रहूंगा, बस आपका साथ होना जरुरी है! १५ तारीख को घडी निशानी पे मतदान करे और वॉर्ड नं. ५७ को विकास को और ले जाए।

आपका
अजय विचारे
आपना वार्ड: ५७
अपनी निशानी: घड़ी ⏰

13/01/2026

माझ्या प्रभाग क्र. ५७ च्या नागरिकांनो भरगोस मतदान करा!

आपला
अजय विचारे
आपला प्रभाग क्र.: ५७
आपली निशाणी: घडयाळ ⏰
मतदान: १५ जाने. सकाळी: ७:३० ते ५:३०

#विकासाचंवचन४नंबरचंबटण

13/01/2026

प्रभाग क्र. ५७ भव्य रोड शो आणि बाईक रॅली।

आपला
अजय विचारे
आपला प्रभाग क्र.: ५७
आपली निशाणी: घडयाळ ⏰
मतदान: १५ जाने. सकाळी: ७:३० ते ५:३०

#विकासाचंवचन४नंबरचंबटण

13/01/2026

प्रभाग क्र. ५७ च्या माझ्या मतदारांनो लक्षात ठेवा, विकासाचं वचन म्हणजे ४ नंबरचं बटन!

आपला
अजय विचारे
आपला प्रभाग क्र.: ५७
आपली निशाणी: घडयाळ ⏰
मतदान: १५ जाने. सकाळी: ७:३० ते ५:३०

#विकासाचंवचन४नंबरचंबटण

13/01/2026

माझ्या प्रभागातील ज्येष्ठांचा मला मिळणारा पाठिंबा हा अत्यंत मोलाचा!

आपला
अजय विचारे
आपला प्रभाग क्र.: ५७
आपली निशाणी: घडयाळ ⏰
मतदान: १५ जाने. सकाळी: ७:३० ते ५:३०

13/01/2026

माझ्या प्रभागातील ह्या भगिनीच्या हाकेला जसा मी धावून गेलो तसा प्रत्येकाच्या मदतीला धावणार!

आपला
अजय विचारे
आपला प्रभाग क्र.: ५७
आपली निशाणी: घडयाळ ⏰
मतदान: १५ जाने. सकाळी: ७:३० ते ५:३०

Address

Ground Floor, Galaxy Heights, Link Road, Goregaon West
Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay Vichare - अजय विचारे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category