Dipti Shinde

Dipti Shinde Official page of Dipti Shinde, Mahamantri Mahila Morcha of Dahisar East Mandal. https://linktr.ee/diptishindebjp

With Prakash Darekar -  प्रकाश दरेकर – I just got recognized as one of their top fans! 🎉
05/02/2026

With Prakash Darekar - प्रकाश दरेकर – I just got recognized as one of their top fans! 🎉

With Piyush Goyal – I just got recognized as one of their top fans! 🎉
05/02/2026

With Piyush Goyal – I just got recognized as one of their top fans! 🎉

आज झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, विकासाभिमुख आणि जनतेसाठी सदैव झटणारा नेता गमावला.स्व. अजित दा...
28/01/2026

आज झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, विकासाभिमुख आणि जनतेसाठी सदैव झटणारा नेता गमावला.
स्व. अजित दादा पवार यांचे अकाली निधन ही राज्यासाठी न भरून येणारी हानी आहे.
त्यांचे विचार, कार्य आणि योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या महान भारत देशाचा आज प्रजासत्ताक दिन आहे.हा दिवस आपल्या संविधानाच्या मूल्यांची आठवण करून ...
26/01/2026

लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या महान भारत देशाचा आज प्रजासत्ताक दिन आहे.

हा दिवस आपल्या संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देणारा असून, प्रत्येक नागरिकाने देशहितकारक कार्य करण्याची, लोकशाहीची अखंडता जपण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा देतो.

सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


#प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

समृद्ध संस्कृतीचा वारसा जपत, पर्यटनाच्या माध्यमातून देशाची ओळख अधिक बळकट करूया.राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सर्वांना हार...
25/01/2026

समृद्ध संस्कृतीचा वारसा जपत, पर्यटनाच्या माध्यमातून देशाची ओळख अधिक बळकट करूया.

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#राष्ट्रीय_पर्यटन_दिन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियमित मतदान करणाऱ्या सर्व मतदात्यांचे आभार! देशाला सक्षम करण्यासाठी विशेषतः युवा मतदारांनी ...
25/01/2026

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियमित मतदान करणाऱ्या सर्व मतदात्यांचे आभार!

देशाला सक्षम करण्यासाठी विशेषतः युवा मतदारांनी आपले योगदान द्यायला हवे. सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा.

#राष्ट्रीय_मतदार_दिन

आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी कल सुबह 11 बजे “मन की बात” कार्यक्रम के माध्यम से देशवासियों से अपने विचार साझ...
24/01/2026

आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी कल सुबह 11 बजे “मन की बात” कार्यक्रम के माध्यम से देशवासियों से अपने विचार साझा करेंगे।

आइए, हम सब इस प्रेरणादायक संवाद का हिस्सा बनें और उनके मार्गदर्शन से सशक्त, आत्मनिर्भर भारत के निर्माण का संकल्प दोहराएं।

सामाजिक न्याय के प्रखर प्रहरी, बिहार के पूर्व मुख्यमंत्री और जननायक भारत रत्न कर्पूरी ठाकुर जी ने समता, सम्मान और सामाजि...
24/01/2026

सामाजिक न्याय के प्रखर प्रहरी, बिहार के पूर्व मुख्यमंत्री और जननायक भारत रत्न कर्पूरी ठाकुर जी ने समता, सम्मान और सामाजिक समरसता के मूल्यों के लिए आजीवन संघर्ष किया। वंचित, शोषित और पिछड़े वर्गों के अधिकारों के लिए उनका समर्पित जीवन भारतीय लोकतंत्र में जनसेवा और सशक्त नेतृत्व का आदर्श उदाहरण है। उनकी जयंती पर उस महान समाज सुधारक और जननेता को सविनय नमन, जिनके विचार और कार्य आज भी सामाजिक परिवर्तन की दिशा में प्रेरणा देते हैं।

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आणि आपल्या श्रेष्ठ स्वरांनी जगभरातील संगीत रसिकांच्या मना...
24/01/2026

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आणि आपल्या श्रेष्ठ स्वरांनी जगभरातील संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#भीमसेन_जोशी

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipti Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share