Ramesh Patil Shivkranti

Ramesh Patil Shivkranti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramesh Patil Shivkranti, Social service, Mumbai.

जे लोक सत्य जाणून घेतात, ते स्वातंत्र्यासाठी
लढतात आणि स्वातंत्र्य मिळवितात.

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||

तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी ||
- संत तुकाराम महाराज

11/06/2026

कॉकरोज संबोधून घेण्यापेक्षा ; स्वतःला क्रांतिकारक समजा आणि क्रांती घडवा.... जय शिवराय 🙏

बच्चू कडू एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री  बनविणार...??
09/06/2026

बच्चू कडू एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविणार...??

09/06/2026

आपल्या स्वतःला विडंबनात्मक नावाने म्हणवून घेणे कुणाला आवडेल का...?

09/06/2026

संघटना, पक्ष, यांची नावे प्रेरणादायी असलीकी, नवीन तरुण युवकांना त्यात सामील होताना, काम कताना अभिमान वाटतो....
(जोश आणि होश)

04/06/2026

BJP वर मात
CJP करणार...?

आदर्श आणि खरा हिरा.... तुकाराम मुंढे यांच्या कार्याला नेहमीच सलाम.... जय शिवराय 🙏🙏
03/06/2026

आदर्श आणि खरा हिरा.... तुकाराम मुंढे यांच्या कार्याला नेहमीच सलाम.... जय शिवराय 🙏🙏

थोडासा पाऊस पडला तर अंधेरी मिलन सबवे पाण्याखाली गेला ; मोठा पाऊस पडला तर काय होईल? (अजून पावसाळाही सुरु झालेला नाही....)...
03/06/2026

थोडासा पाऊस पडला तर अंधेरी मिलन सबवे पाण्याखाली गेला ; मोठा पाऊस पडला तर काय होईल? (अजून पावसाळाही सुरु झालेला नाही....)

खरंच अण्णा......?
02/06/2026

खरंच अण्णा......?

सर, १० हजार काय निदान.... एकाने १०० झाडं लावली तरी पुरे होतील.... बाकी त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे कार्यकर्ते झाडे लावत...
28/05/2026

सर, १० हजार काय निदान.... एकाने १०० झाडं लावली तरी पुरे होतील.... बाकी त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे कार्यकर्ते झाडे लावतील........ परंतु या नेत्यांना सर्वात अगोदर पर्यावरणाची आवड तर असायला पाहिले.....?....असो....... परंतु आपल्या कार्याला मात्र सलाम.... 🙏👍💐
#झाडेलावाझाडेजागवा #पर्यावरण

कागदी कपातील चहा प्यायल्याने होतो कर्करोग.....   #कर्करोग  #चहा  #चहाकप  #पुढारी
20/05/2026

कागदी कपातील चहा प्यायल्याने होतो कर्करोग.....

#कर्करोग #चहा #चहाकप #पुढारी

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramesh Patil Shivkranti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share