20/12/2025
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी
रोहिणखेड येथील श्री दिवाकर केशव देशपांडे यांच्या वैद्यकीय उपचाराकरीता
मुख्यमंत्री सहायता निधितून अर्थसहाय्य मिळिण्यासाठी पत्र दिले असता
1,00,000/- (एक लक्ष रुपय) चे अर्थसहाय्य मिळाले त्याबद्दल
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे
मनःपूर्वक आभार...
#संजुभाऊ_गायकवाड
#गणेश_राजस