14/08/2026
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तन मन धन समर्पित करून, प्रसंगी घरादारावर तुळसी पत्र ठेवून , जिवाची आहुती देणार्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य संग्राम विरांना आणि देशाच्या संरक्षणसाठी धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम.🙏
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या देश प्रेमी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.🇮🇳💐
🙏 - भूपेंद्र काशिनाथ कवळी.