20/07/2026
फ्लॅटचा ताबा मिळत नाहीये, पैसे अडकले आहेत किंवा प्रोजेक्टच ठप्प पडलाय… तक्रार नेमकी कुठे करायची?
RERA, Consumer Forum आणि IBC/NCLT — तिन्ही मार्ग आहेत, पण प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे.
तुमची समस्या Delay किंवा Possession ची आहे? Compensation हवंय? की Builder आर्थिक संकटात असून संपूर्ण Project अडकला आहे?
योग्य परिस्थितीत योग्य मंच निवडणं महत्त्वाचं आहे.
या Reel मध्ये डॉ. वसंत प्रभू, माजी सचिव, MahaRERA समजावून सांगतात RERA, Consumer Forum आणि IBC/NCLT मधला महत्त्वाचा फरक.
▶️ NCLT मालिका – भाग 2 चा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube Link Bio मध्ये उपलब्ध आहे.
[RERA, NCLT, IBC, Consumer Forum, Home Buyer Rights, Flat Buyers, Builder Delay, Stuck Project, Property Dispute, MahaRERA, Dr Vasant Prabhu, Real Estate Maharashtra]