Dolly Kauntey Dedhia-Deshpande

Dolly Kauntey Dedhia-Deshpande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dolly Kauntey Dedhia-Deshpande, Social service, Vile Parle, Mumbai.

आत्मनिर्भर भारताचा ग्रोथ रेट👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
16/06/2026

आत्मनिर्भर भारताचा ग्रोथ रेट👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳



मल्लखांब म्हणजे शक्ती, संतुलन आणि आत्मिक शिस्त यांच्या अद्वितीय संगमाचे दर्शन घडवणारा, आपल्या मराठी मातीमधला क्रीडाप्रका...
15/06/2026

मल्लखांब म्हणजे शक्ती, संतुलन आणि आत्मिक शिस्त यांच्या अद्वितीय संगमाचे दर्शन घडवणारा, आपल्या मराठी मातीमधला क्रीडाप्रकार !

'आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन' निमित्त या खेळाचा वारसा जपण्याचा संकल्प करूया !


#मल्लखांब

BJP Mumbai

रक्तदान हेच जीवनदान!जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञतापूर्वक सलाम!आपण सर्वांनीही रक्तदानाचा संकल...
14/06/2026

रक्तदान हेच जीवनदान!

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञतापूर्वक सलाम!

आपण सर्वांनीही रक्तदानाचा संकल्प करून गरजू रुग्णांना मदत करूया.


#जागतिक_रक्तदाता_दिन


BJP Mumbai

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात ठसा उमटवणारे मूर्तिमंत झंझावात...
13/06/2026

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात ठसा उमटवणारे मूर्तिमंत झंझावात! संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रतिभासंपन्न लेखणी, अमोघ वाणी, अंगभूत चातुर्य, प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या जनमानसावर अमिट छाप उमटवली. या झंझावाती व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !


#आचार्य_अत्रे

BJP Mumbai

साहित्य, कला, रंगभूमी अशा विविध क्षेत्रातून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रसिद्ध व...
12/06/2026

साहित्य, कला, रंगभूमी अशा विविध क्षेत्रातून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रसिद्ध विनोदी लेखक, पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

#पु_ल_देशपांडे

BJP Mumbai

'श्यामची आई' पुस्तकातून मातृत्वाचे उदात्त दर्शन घडवणारे संवेदनशील साहित्यिक, आदर्श शिक्षक, थोर स्वातंत्र्यसैनिक 'साने गु...
11/06/2026

'श्यामची आई' पुस्तकातून मातृत्वाचे उदात्त दर्शन घडवणारे संवेदनशील साहित्यिक, आदर्श शिक्षक, थोर स्वातंत्र्यसैनिक 'साने गुरुजी ' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

#साने_गुरुजी

10/06/2026

12 वर्षे विकासाची,12 वर्षे देशसेवेची,
अभिनंदन मोदीजी🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳



BJP Mumbai

अन्नधान्य उत्पादनात भारताचा नवा विक्रम🇮🇳🇮🇳🇮🇳      BJP Mumbai
10/06/2026

अन्नधान्य उत्पादनात भारताचा नवा विक्रम🇮🇳🇮🇳🇮🇳



BJP Mumbai

थोर क्रांतिकारक, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #बिरसा_मुंडा
09/06/2026

थोर क्रांतिकारक, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#बिरसा_मुंडा

अथांगता, संवर्धन आणि चैतन्याचे प्रतीक म्हणजे महासागर! निसर्गाचा हा अमूल्य ठेवा जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज '...
08/06/2026

अथांगता, संवर्धन आणि चैतन्याचे प्रतीक म्हणजे महासागर!

निसर्गाचा हा अमूल्य ठेवा जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज 'जागतिक महासागर दिना'निमित्त, समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता आणि सागरी जीवसृष्टीच्या रक्षणासाठी एक जबाबदार पाऊल उचलण्याचा दृढ संकल्प करूया.

जागतिक महासागर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक_महासागर_दिन

BJP Mumbai

Address

Vile Parle
Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dolly Kauntey Dedhia-Deshpande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category