मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha

  • Home
  • India
  • Mumbai
  • मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha

मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha, Mumbai.

वांद्रे पूर्व...महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
03/11/2024

वांद्रे पूर्व...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

भारत माझा देश आहे....नक्की सामील व्हा !
03/02/2020

भारत माझा देश आहे....नक्की सामील व्हा !

माझ्या सर्व मतदार बंधुभगिनी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !मनसे वांद्रे पूर्व विधानसभा.
21/10/2019

माझ्या सर्व मतदार बंधुभगिनी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
मनसे वांद्रे पूर्व विधानसभा.

‘मतदान हे श्रेष्ठ दान आहे. त्याचे पावित्र्य जपावे. मतदारांनी कोणत्याही भावनिक आमिषाला बळी न पडता मतदान करावे' वांद्रे पू...
21/10/2019

‘मतदान हे श्रेष्ठ दान आहे. त्याचे पावित्र्य जपावे. मतदारांनी कोणत्याही भावनिक आमिषाला बळी न पडता मतदान करावे'
वांद्रे पूर्व मतदार संघात बदल घडवा.....
उमेदवार पुढची ५ वर्षे तुमच्या सोबत राहणारा असावा...
त्याच्या पक्षाचे नेतृत्व खंबीर व रोखठोक असावे....
५ वर्षात एकदाच राग व्यक्त करण्याची व बदल घडविण्याची संधी जनतेला मिळते...
नीट विचार करून मतदान करा... धन्यवाद!

सत्तेच्या मागे अनेक डोंगळे जातात त्या गुळामागे, पण जो त्रास तुम्ही भोगताहेत. तो तुमचा राग व्यक्त करण्यासाठी विधानसभेत प्...
18/10/2019

सत्तेच्या मागे अनेक डोंगळे जातात त्या गुळामागे, पण जो त्रास तुम्ही भोगताहेत. तो तुमचा राग व्यक्त करण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधी पाठवायला हवा.
#मनसेवांद्रपूर्व

"आपण आपलं स्वत्व विसरलोय. मराठेशाहीने अटकेपार झेंडे फडकवले पण असा पराक्रमी महाराष्ट्र हतबल होऊन बसलाय? असल्या थंड लोकांच...
14/10/2019

"आपण आपलं स्वत्व विसरलोय. मराठेशाहीने अटकेपार झेंडे फडकवले पण असा पराक्रमी महाराष्ट्र हतबल होऊन बसलाय? असल्या थंड लोकांचं नेतृत्व मला नाही करायला आवडणार? थंड बसून कोणाहीकडून अन्याय सहन करणार असाल तर कशाला महाराजांचं नाव घ्यायचं? बदल करायचा नसेल तर का मतदान करायचं?"
माझा उमेदवार अखिल चित्रे तडफदार आहे...तुमच्यासाठी झटणारा आहे.....

#मोदी_परत_जा

आज रविवार खालील मुद्द्यांवर नक्की विचार करा..मागील काहि काळातील युती सरकारची लोकांबद्दल व महाराष्ट्रराज्याबद्दल असलेली उ...
13/10/2019

आज रविवार खालील मुद्द्यांवर नक्की विचार करा..
मागील काहि काळातील युती सरकारची लोकांबद्दल व महाराष्ट्रराज्याबद्दल असलेली उदासीनता दिसून आलेली आहे.....
मग ती आरे बद्दल असेल
कोल्हापूर सातारा सांगलीमध्ये आलेल्या महापूरा बद्दल असेल....
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यां बद्दल असेल....
दहावीच्या परीक्षा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात सलग दोन वर्षे बदल झाला.....
मराठी भाषा प्रचार व प्रसाराचा विषय.....
उद्योगधंदे वाढीत नकारात्मक भूमिका....
तुम्हाला आपल्या वांद्रे पूर्व विभागात आश्या काही समस्या भेडसावत आहेत का.....
आज रविवार आहे थोडा वेळ काढून नक्की विचार करा......


आरेमध्ये रात्री २७०० हुन अधिक झाडे तोडली गेली....त्यातला एक  #लाकूडतोड्या वांद्रे विधानसभेतुन उमेदवारी लढवतोय......तुमचा...
12/10/2019

आरेमध्ये रात्री २७०० हुन अधिक झाडे तोडली गेली....
त्यातला एक #लाकूडतोड्या वांद्रे विधानसभेतुन उमेदवारी लढवतोय......तुमचा राग व्यक्त करण्याची हीच वेळ आहे...
#लाकूडतोड्या
#आरे


#मनसेवांद्रेपूर्व

मुंबईत वा महाराष्ट्रात एखादी समस्या भेडसावते तेव्हा हे लोक कृष्णाकुंजवरच का येतात त्या मंत्री संत्री सरकारकडे का जात नाह...
12/10/2019

मुंबईत वा महाराष्ट्रात एखादी समस्या भेडसावते तेव्हा हे लोक कृष्णाकुंजवरच का येतात त्या मंत्री संत्री सरकारकडे का जात नाहीत......
तुम्हाला काय वाटते, तुमचे काय मत आहे?








निवडून आलेला आमदार खंबीर असावा......तो पाच मिनिटात धाऊन येणारा असावा......
11/10/2019

निवडून आलेला आमदार खंबीर असावा......
तो पाच मिनिटात धाऊन येणारा असावा......

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मनसे वांद्रे पूर्व विधानसभा MNS Vandre Purv Vidhansabha:

Share