कोकण चे गणपती बाप्पा

कोकण चे गणपती बाप्पा कोकणातल्या प्रत्तेक घरातील गणपती बाप्पाच्या गोड गोड आठवणी जपून ठेवण्यासाठी....

समुद्र किनारी राहणारा कोकणी मुंबईत कितीही busy असला तरी गणपती म्हटलं कि सगळी काम बाजूला ठेवुन गावी येणार चाकरमानी आणि अश्या सगळ्या गोड गोड आठवणी जपणारे अस्सल कोकणी अनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी वाहून घेतलेले एकमेव Page.

अंकारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
19/04/2022

अंकारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...

माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
04/02/2022

माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
22/12/2021

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा.
23/11/2021

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा.

आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना शुभेच्छा...
20/07/2021

आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना शुभेच्छा...

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।। हनुमान जन्मो...
27/04/2021

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

हनुमान जन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.

राम गावा राम घ्यावा राम जीवीचा बिसावा ॥धृ॥कल्याणाचे कल्याण रघुपती चे गूणगान ॥१॥मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥राम कैव...
21/04/2021

राम गावा राम घ्यावा राम जीवीचा बिसावा ॥धृ॥
कल्याणाचे कल्याण रघुपती चे गूणगान ॥१॥
मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥
राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी ॥३॥

सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा...

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥ ... मण्दारपुष्पबहुपु...
11/03/2021

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥ ... मण्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नम:शिवाय॥

सर्व भक्तांना गणेश जन्मोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा...
15/02/2021

सर्व भक्तांना गणेश जन्मोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा...

 #हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री  #बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!
23/01/2021

#हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री #बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!

नवरात्रीच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...
25/10/2020

नवरात्रीच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...

नवरात्रीच्या शुभेच्छा...
24/10/2020

नवरात्रीच्या शुभेच्छा...

Address

Mumbai
400021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण चे गणपती बाप्पा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share