Amrrish Tailor

Amrrish Tailor मा. श्री अमरीश (भाई) टेलर
उपाध्यक्ष - ईशान्य मुंबई जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

मा. श्री अमरीश (भाई) टेलर
मुलुंड विभाग संघटक ✨
शिव सहकार सेना | समाज सेवक🙏

नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष घाटेकर (मुलुंड पोलीस ठाणे) यांची सदिच्छा भेट घेतली.मा. श्री. अमरिश टेलर यांनी त्य...
08/07/2026

नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष घाटेकर (मुलुंड पोलीस ठाणे) यांची सदिच्छा भेट घेतली.

मा. श्री. अमरिश टेलर यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मा. कांतीलाल कोथांबीरे साहेब यांचीही उपस्थिती लाभली. समाजहित, नागरिक सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. श्री. घाटेकर साहेबांना मुलुंड परिसरातील नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!

10/06/2026
🚩 शिवस्वराज्याचे प्रेरणास्थान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व श...
06/06/2026

🚩 शिवस्वराज्याचे प्रेरणास्थान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🚩

शौर्य, स्वाभिमान, न्याय आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो.

– मा. अमरीश (भाई) टेलर
ईशान्य मुंबई उपजिल्हाध्यक्ष

#शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवस्वराज्य

04/06/2026

दि. 03/06/2026 रोजी मा. श्री. अमरीशभाई टेलर यांच्या वाढदिवसानिमित्त हम साथ वेल्फेअर फाउंडेशनतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, टिफिन बॉक्स, कंपास बॉक्स, जॉमेट्री बॉक्स तसेच विविध शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेले मा. श्री. अमरीशभाई टेलर यांचे समाजसेवेचे कार्य प्रेरणादायी आहे. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच आमचा खरा वाढदिवसाचा आनंद आहे.

हम साथ वेल्फेअर फाउंडेशन – समाजहितासाठी सदैव तत्पर.

ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 🌙✨समाजात प्रेम, बंधुता, त्याग आणि मानवतेचा संदेश देणा...
28/05/2026

ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 🌙✨

समाजात प्रेम, बंधुता, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना.
धर्म कोणताही असो, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे — आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी सामाजिक एकता आहे..


“महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) हार्दिक शुभेच्छा!मा. श्री. अमर्रिश भाई टेलर यांना मनःपूर्वक शुभेच्छा.आपले समाजसेवेतील योगदान...
30/04/2026

“महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) हार्दिक शुभेच्छा!
मा. श्री. अमर्रिश भाई टेलर यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले समाजसेवेतील योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीचा खरा आदर्श आहे. आपणास उत्तम आरोग्य आणि यश लाभो हीच शुभेच्छा!”

Address

Office No 76 Gala Complex Dumping Road Near Medstar Hospital Mulund West
Mumbai
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrrish Tailor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category