CSC-Kiran Patil & Company

CSC-Kiran Patil & Company Common Services Centers (CSC) scheme is one of the mission mode projects under the Digital India Programme.

15/08/2026
!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ  !!नवी मुंबईतील देवादिघा संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रो...
15/08/2026

!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ !!

नवी मुंबईतील देवादिघा संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी नेरुळ नवी मुंबई येथे सरकारी योजना शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जनता सेवा केंद्रामार्फत दिल्या गेलेल्या योजना :
* आयुष्मान भारत जन आरोग्य योजना
* आयुष्मान भारत वय वंदना योजना
* आयुष्मान भारत आभा योजना
* ई-श्रम योजना
* एम्प्लॉयमेंट कार्ड
* प्रधानमंत्री मानधन योजना

* वैभव सर मार्गदर्शन - वैद्यकीय मदत मार्गदर्शन सोबत विमा सौरक्षण माहिती

कार्यक्रमाचा तपशील
* दिनांक : शनिवार १५ ऑगस्ट २०२६
* वेळ : दुपारी १:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत
* स्थळ : देवादिघा भवन नेरुळ नवी मुंबई

आमच्या टीम वर विश्वास ठेवून जबाबदारी दिल्याबद्दल विशेष आभार
* माननीय श्री नरेश देवादिघा सर आणि संपूर्ण देवादिघा टीम

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880
व्हाट्सअँप ग्रुप जोडा : https://chat.whatsapp.com/FiAdMI8RY0EIZ8h75mrBiE‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥

Kiran Patil Kiran Patil

!! REFUND रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस !!रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड (Royal Twinkle Star Club Pvt. Ltd.) आणि स...
08/08/2026

!! REFUND रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस !!

रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड (Royal Twinkle Star Club Pvt. Ltd.) आणि सिट्रस चेक इन्स लिमिटेड (Citrus Check Inns Ltd.) च्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री ए.पी. कुऱ्हाडेकर समिती (A.P. Kurhekar Committee) द्वारे अधिकृत A. P. Kurhekar Committee Refund Portal सुरू करण्यात आले आहे.

* कालावधी (Dates): रिफंड क्लेम नोंदवण्याची मुदत १ ऑगस्ट २०२६ ते १४ सप्टेंबर २०२६
* पात्रता (Eligibility): गुंतवणुकीची रक्कम कितीही असो, सर्व गुंतवणूकदार आता ५,००० रुपयांपर्यंतच्या रिफंडसाठी पात्र आहेत.

रिफंड अर्ज कसा करावा?
* (ऑनलाइन प्रक्रियेचे टप्पे)अधिकृत पोर्टल उघडा: सर्वांत आधी अधिकृत Citrus Royal Refund Portal या संकेतस्थळाला भेट द्या.
* दावा नोंदणी (Claim Registration): पोर्टलवर जाऊन 'Register Claim' किंवा 'Know Your Claim Status' पर्यायावर क्लिक करा.
* माहिती भरा: तुमचे गुंतवणूक प्रमाणपत्र क्रमांक (Certificate Number) आणि प्रमाणपत्रावर दिलेले नाव अचूकपणे प्रविष्ट करा.
* कागदपत्रे तयार ठेवा: अर्ज करताना तुमचे सर्टिफिकेट (Certificate), आधार कार्ड (Aadhaar Card) आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (Aadhaar-linked Mobile Number) सोबत ठेवा जेणेकरून ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करता येईल.
* बँक खात्याची माहिती: तुमचे बँक खाते आधार कार्डशी सीडेड (Aadhaar Seeded/Linked) असणे अनिवार्य आहे, कारण रिफंडची रक्कम थेट त्याच खात्यात जमा केली जाते

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880
व्हाट्सअँप ग्रुप जोडा : https://chat.whatsapp.com/FiAdMI8RY0EIZ8h75mrBiE‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥
Kiran Patil Kiran Patil

!! दहीहंडी उत्सव - १० लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण !!विम्याचे प्रमुख आर्थिक लाभ व तरतुदी- अपघाती मृत्यू किंवा कायमच...
07/08/2026

!! दहीहंडी उत्सव - १० लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण !!

विम्याचे प्रमुख आर्थिक लाभ व तरतुदी
- अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व: गोविंदाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास किंवा दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे निकामी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मिळणार.
- अंशतः अपंगत्व: अपघातात एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये दिले जाणार.
- रुग्णालय व उपचाराचा खर्च: जखमी गोविंदांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा कमाल १ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळेल. तसेच शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार मिळतात.

१. नोंदणी प्रक्रिया (Registration Process)
- असोसिएशन संपर्क: दहीहंडी पथकांना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन किंवा स्थानिक 'दहीहंडी समन्वय समिती' द्वारे अर्जाचा नमुना मिळतो.
- यादी सबमिट करणे: मंडळाच्या प्रमुखाला आपल्या पथकातील सर्व सदस्यांची (जे प्रत्यक्ष थर लावणार आहेत) नावे, वय आणि पत्त्यासह संपूर्ण यादी असोसिएशनकडे जमा करावी लागते.
- पडताळणी: गोविंदा असोसिएशन आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय या माहितीची, वयाची आणि सरावाची पडताळणी करून यादी विमा कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवते.
- प्रीमियम खर्च: गोविंदांना स्वतःच्या खिशातून कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही, प्रति गोविंदा येणारा ₹७५ पर्यंतचा संपूर्ण खर्च राज्य सरकार स्वतः भरते

२. आवश्यक कागदपत्रे (Required Documents) - नोंदणी करताना किंवा क्लेम (दावा) करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
- गोविंदा पथकाचे नोंदणी प्रमाणपत्र (मंडळाचे अधिकृत पत्र).
- सहभागी गोविंदांचे आधार कार्ड (वय आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी).
- पालकांचे संमती पत्र (काही प्रकरणांमध्ये किंवा १८ वर्षांवरील तरुण गोविंदांसाठी).
- बँक पासबुक/कॅन्सल चेक (अपघात झाल्यास थेट खात्यात मदत जमा करण्यासाठी).
- रुग्णालय दस्तऐवज (अपघात झाल्यास डिस्चार्ज कार्ड, वैद्यकीय बिले आणि पोलीस स्टेशनची डायरी नोंद).

३. महत्त्वाचे नियम व अटी
- वयोमर्यादा: कोर्टाच्या आणि सरकारच्या नियमांनुसार, मानवी मनोरे (थर) रचताना १८ वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेता येत नाही. १८ वर्षांवरील गोविंदांनाच या विम्याचे संरक्षण मिळते.
- सुरक्षा नियमांचे पालन: दहीहंडी आयोजकांनी आणि पथकांनी स्थानिक प्रशासनाची (पोलीस व महापालिका) परवानगी घेणे व सुरक्षेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. सुरक्षा नियम न पाळल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो.

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880
व्हाट्सअँप ग्रुप जोडा : https://chat.whatsapp.com/FiAdMI8RY0EIZ8h75mrBiE‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥
Kiran Patil Kiran Patil

!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !! 📅 मोहिमेचे नवीन वेळापत्रक (२०२६) :* ३० जून ते १७ ऑगस्ट: बीएलओ (BLO...
06/08/2026

!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !!

📅 मोहिमेचे नवीन वेळापत्रक (२०२६) :
* ३० जून ते १७ ऑगस्ट: बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे आणि फॉर्म भरणे.
* २४ ऑगस्ट: प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
* २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर: मतदार यादीतील नावांवर हरकती आणि दावे नोंदवण्याची मुदत.
* २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर: नोंदविलेल्या हरकती आणि दावे निकालात काढण्याची मुदत.
* २७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध होणार.

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880
व्हाट्सअँप ग्रुप जोडा : https://chat.whatsapp.com/FiAdMI8RY0EIZ8h75mrBiE‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥

Kiran Patil Kiran Patil

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!आपल्या माहितीकरिता :* ३१ डिसेंबर २०२५: ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत (स...
06/08/2026

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!

आपल्या माहितीकरिता :
* ३१ डिसेंबर २०२५: ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत (संपली)
* ३१ मार्च २०२६: ई केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत (संपली)

सूचना :
- ई केवायसी करण्यासाठी कोणतीही वेबसाइट सुरु नाही आहे
- ई केवायसी करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही आहे

महत्वाची माहिती:
- लाडक्या बहिणी का अपात्र झाल्या आहेत अथवा त्यांचे पैसे का बंद झाले आहेत त्या बद्दलची कोणतीही माहिती शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे.

!! कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका !!

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880
व्हाट्सअँप ग्रुप जोडा : https://chat.whatsapp.com/FiAdMI8RY0EIZ8h75mrBiE‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥

Kiran Patil Kiran Patil

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSC-Kiran Patil & Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share