Rahul Bhau Turbadkar Yuva Sena Official

Rahul Bhau Turbadkar Yuva Sena Official ऑल इंडिया लेबर इम्पॉईस युनियन-सचिव महाराष्ट्र राज्य शिवसेना युवासेना शाखाप्रमुख वॉर्ड क्रं-९९

31/01/2025
शिवसेनेतर्फे साजरा होणार 'शिवोत्सव ' ! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या ...
22/01/2025

शिवसेनेतर्फे साजरा होणार 'शिवोत्सव ' !

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीदिनी शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हीच परंपरा पुढे नेत यावर्षीही शिवसेनाप्रमुखांची जयंती अगदी जल्लोषात साजरी करण्यात येणार असून त्यासाठी 'शिवोत्सव' या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

शिवसेनेची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. त्यांच्या या धडाकेबाज विकासकामांचा परिपाक म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि महायुतीला भरुभरून मतं दिली. जनतेने दिलेल्या या आशीर्वादाप्रति आभार व्यक्त करण्याकरिता वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईतील बीकेसी मैदान येथे शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व विजयी खासदार, आमदारांचा भव्य नागरी सत्कार करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम देखील असणार आहे.

चला तर मग तयार होऊया,
बाळासाहेबांच्या विचारांचा,
शिवसेनेच्या विजयाचा,
'शिवोत्सव' साजरा करूया !


Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त खार (पश्चिम) श्री घंटेश्वर हनुमान मंदीर मंडळाने आयोजित कार्यक्रमास युवासेना शाखा अध्यक्ष -...
24/04/2024

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त खार (पश्चिम) श्री घंटेश्वर हनुमान मंदीर मंडळाने आयोजित कार्यक्रमास युवासेना शाखा अध्यक्ष -९९ श्री राहुल संध्या रविंद्र तुरबाडकर यांनी सदिच्छा भेट दिली व मनोभावे दर्शन घेतले…

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Siddhesh Ramdas Kadam
Purvesh Pratap Sarnaik
Rrahul Narain Kanal

*महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री साहेब व खासदार डॉ  साहेब ,यांच्या नेतृत्वाखाली श्री विलास चावरी साहेब(शिव...
16/03/2024

*महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री साहेब व खासदार डॉ साहेब ,यांच्या नेतृत्वाखाली श्री विलास चावरी साहेब(शिवसेना विभागीय संपर्क नेते) यांच्या माध्यमातून व अथक प्रयत्नाने ….*
*श्री कुणाल भाई सरमळकर (शिवसेना विभागप्रमुख-७),श्री राहुल भाई कनाल (युवासेना सरचिटणीस)श्री अर्जुन कंधारी (युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व मुंबई निरक्षक)श्री संजय अगलदरे (शिवसेना मा नगरसेवक-९९)श्री अक्षय पनवेलकर (युवासेना उत्तर मध्य लोकसभा अध्यक्ष)यांच्या मार्गदर्शनाने *खार दांडा आज दिनाक १६/३/२०२४ रोजी विभागातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की श्री विलास चावरी साहेब (विभागीय संपर्क नेते/माजी नगरसेवक)यांच्या माध्यमातून खारदांडा वारीनपाडा भजन मंडलाच्या वास्तूचे दुरुस्तीचे काम होणार असून त्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले या शुभप्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री विलास चावरी (विभागीय संपर्क नेते/माझी नगरसेवक),राहुल संध्या रविंद्र तुरबाडकर(युवासेना शाखाप्रमुख-९९)व स्थानिक रहिवाशी ,जेष्ठ मंडळी,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तिथ होते धन्यवाद🙏

*आपला*
*श्री.राहुल संध्या रविंद्र तुरबाडकर*
*युवासेना शाखाप्रमुख-९९*

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Siddhesh Ramdas Kadam
Purvesh Pratap Sarnaik
Uday Samant - उदय रविंद्र सामंत
Deepak Vasant Kesarkar
Ramdas Kadam - रामदास कदम
Pratap Sarnaik
Sanjay More - संजय मोरे
Bhavana Gawali
Naresh Mhaske
Kiran Sali - किरण साळी
Rrahul Narain Kanal
Sheetal Mukesh Mhatre - शीतल मुकेश म्हात्रे
Bhausaheb Chaudhari - भाऊसाहेब चौधरी
Amey Ghole - अमेय अरुण घोले
Sanjay Agaldare
Eknath Shinde FC

पाटील पाडा पूजा व सेवा मंडळ आयोजीत कै विलास पेलु यांच्या स्मरणार्थ युवासेना भगवा चषक 2024 प्रमुख पाहुणे श्री राहूल साहेब...
09/03/2024

पाटील पाडा पूजा व सेवा मंडळ आयोजीत कै विलास पेलु यांच्या स्मरणार्थ युवासेना भगवा चषक 2024 प्रमुख पाहुणे श्री राहूल साहेब लोंढे (प्रवक्ते,युवासेनासचिव) व शिवसेना /युवासेना पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास उपस्तिथी देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली …..धन्यवाद /हार्दिक आभार…🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeRrahul Narain KanalSanjay More - संजय भाऊराव मोरेKunal SarmalkarAmey Ghole - अमेय अरुण घोलेArjun KandhariRamdas Kadam - रामदास कदमRahul LondheSanjay AgaldareBhausaheb ChaudhariBhavana GawaliSiddhesh AbhangePurvesh Pratap SarnaikKunal SarmalkarNaresh MhaskeSagar UtwalRrahul Narain KanalDipesh Pundlik Mhatre

आपला
राहुल रविंद्र तुरबाडकर
युवासेना शाखाप्रमुख-९९

युवासेना भगवा चषक २०२४🚩
08/03/2024

युवासेना भगवा चषक २०२४🚩

युवासेना भगवा चषक 2024🚩
08/03/2024

युवासेना भगवा चषक 2024🚩

युवासेना भगवा चषक 2024🚩Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeKiran Sali - किरण साळीPurvesh Pratap S...
08/03/2024

युवासेना भगवा चषक 2024🚩

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDr Shrikant Eknath ShindeKiran Sali - किरण साळीPurvesh Pratap SarnaikRamdas Kadam - रामदास कदमAmey Ghole - अमेय अरुण घोलेRrahul Narain KanalSanjay More - संजय मोरेPratap SarnaikSheetal Mukesh Mhatre - शीतल मुकेश म्हात्रेUday Samant - उदय रविंद्र सामंतDeepak Vasant KesarkarSiddhesh Ramdas KadamBhausaheb Chaudhari - भाऊसाहेब चौधरीNaresh Mhaske@

युवासेना भगवा चषक 2024🚩Purvesh Pratap Sarnaik🚩🚩❤️
08/03/2024

युवासेना भगवा चषक 2024🚩

Purvesh Pratap Sarnaik🚩🚩❤️

युवासेना भगवा चषक 2024🚩Rrahul Narain Kanalboss❤️
08/03/2024

युवासेना भगवा चषक 2024🚩
Rrahul Narain Kanalboss❤️

Address

पाटील पाडा खार दांडा कोळीवाडा खार (प)
Mumbai
४०००५२

Telephone

+919930444358

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Bhau Turbadkar Yuva Sena Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rahul Bhau Turbadkar Yuva Sena Official:

Share