कोकणातील गणेशोत्सव

कोकणातील गणेशोत्सव कोकणातला गणेशोत्सव मनामनात वसलेला अन् घराघरात बहरत असलेला...
(399)

कोकणी माणसाचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती. गणपती पूजनाला येथे जास्त महत्त्व आहे. जागोजागी विघ्नहर्त्या गणपतीची मंदिरे आढळतात. हजारो गणेशभक्त श्री गणपतीची आराधना करतात. कोकणात हा सण इतर उत्सवांपेक्षा विशेष उत्साहवर्धक मानला जातो.

28/08/2020
मना-मनाला बहरून टाकणारा "कोकणातील गणेशोत्सव"..कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही ...
21/08/2020

मना-मनाला बहरून टाकणारा "कोकणातील गणेशोत्सव"..
कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो....
कोकणातला मोठा सण म्हणलात तर नाव येते गौरी गणपतीचा सण …! अहो सण कसला उत्सवच म्हणाना ….! प्रत्येकाच्या घरी आनंदाची लहर पसरलेली असते .
दोन महिने आधी कोंकण रेल्वेचे रीझेर्वेसीन तर महिनाभर आधी एसटी साठी मारामारी . आणि मनात चाहूल असते कि कधी गणपती गावचा मातीचा गंध घेऊन येत आहेत .
मुंबईमध्ये गणपतीचा डेकोरेशीन साठी महिनाभर मार्केटात भटकणे ,पण मनासारखी वस्तू मात्र मिळत नाही … मग काय गाडीत बसून डोंगर दर्या आणि रान वाटांचा प्रवासाला सुरवात होते .आणि चाहूल लागते ती गावचा घरी पोहचण्याची..

मना-मनाला बहरून टाकणारा "कोकणातील गणेशोत्सव"..
17/11/2019

मना-मनाला बहरून टाकणारा "कोकणातील गणेशोत्सव"..

गावचा गणपती ...कुडाळ , सिंधुदुर्ग...
08/09/2019

गावचा गणपती ...कुडाळ , सिंधुदुर्ग...

कोकणातील गणेशोत्सव
02/09/2019

कोकणातील गणेशोत्सव

कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, म...
16/07/2019

कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं असा हा ऊर्जावर्धक सण आहे.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकणातील गणेशोत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share