सत्यशोधक The Truth Seekers

सत्यशोधक The Truth Seekers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सत्यशोधक The Truth Seekers, Social service, Mumbai.

_*बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये, माणसांची मने विनाकारण दुखावली जातात.*_*- संत तुकाराम महाराज*
15/02/2024

_*बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये, माणसांची मने विनाकारण दुखावली जातात.*_

*- संत तुकाराम महाराज*

१८६९ साली महात्मा फुले रायगडावर गेले. शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला, त्यांनी समाधीला पुष्पमाला अर्पण करून दर्शन घेतले. ...
15/02/2024

१८६९ साली महात्मा फुले रायगडावर गेले. शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला, त्यांनी समाधीला पुष्पमाला अर्पण करून दर्शन घेतले. त्यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनावरील 908 ओळीचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यात महात्मा फुले म्हणतात

कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा l
छत्रपती शिवाजीचा ll

शिवजयंती मनामनात l शिवजयंती गावागावात l
शिवजयंती १९ फेब्रुवारी

तुमच्या लाख पिढ्या आल्यातरी यांची बरोबरी करू शकत नाही.तुफानातील दिवे.
05/11/2023

तुमच्या लाख पिढ्या आल्यातरी यांची बरोबरी करू शकत नाही.
तुफानातील दिवे.

28/10/2023
चांगलच विचार असला पाहिजे
24/10/2023

चांगलच विचार असला पाहिजे

King of knowledge 👑💯
17/10/2023

King of knowledge 👑💯

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सत्यशोधक The Truth Seekers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category