Team Devendra

Team Devendra Official Page of
Hon.CM of Maharashtra Shri Devendra Fadanvis Ji's Team

अमरावती ( परतवाडा ) लव्ह जिहाद आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी अयाज अहमद तनवीर याच्या घरावर चालला बुलडोजर..!Devendra Fadna...
16/04/2026

अमरावती ( परतवाडा ) लव्ह जिहाद आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी अयाज अहमद तनवीर याच्या घरावर चालला बुलडोजर..!

Devendra Fadnavis

14/04/2026

एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिले.

14/04/2026

भगवान गौतम बुद्ध यांचा स्वतः प्रकाशमान व्हा, हा महत्त्वाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिला.

Devendra Fadnavis
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती

14/04/2026

आज भारत प्रगती करत आहे याचे मुख्य कारण आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान मिळाले आहे

Devendra Fadnavis
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती

14/04/2026

एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिले

Devendra Fadnavis
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती

प्रत्येक नागरिकासाठी सोयीस्कर प्रवास,मेट्रोने दिला विश्वास आणि वेग...!म्हणून आज महाराष्ट्र म्हणतोय Thank You DevaBhau 🙏🙏...
07/04/2026

प्रत्येक नागरिकासाठी सोयीस्कर प्रवास,
मेट्रोने दिला विश्वास आणि वेग...!

म्हणून आज महाराष्ट्र म्हणतोय Thank You DevaBhau 🙏🙏

Devendra Fadnavis

06/04/2026

"राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः",
या मूलमंत्रावर अहोरात्र झटणार्‍या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 'भाजपा' स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

#भाजपा_स्थापना_दिन

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर आता होणार कडक कारवाई... शेत रस्ता अडवाल तर सर्व सरकारी लाभ होतील बंद. Devendra Fadnavis
05/04/2026

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर आता होणार कडक कारवाई...
शेत रस्ता अडवाल तर सर्व सरकारी लाभ होतील बंद.

Devendra Fadnavis

04/04/2026

महाराष्ट्राच्या राजकारणतील एकमेव चाणक्य..
देवाभाऊ 🔥🔥🔥

04/04/2026

महाराष्ट्राचा एकच Boss
देवाभाऊ..!

Devendra Fadnavis

महाराष्ट्र पोलिसांची कार्यप्रणाली होणार डिजिटल,FIR पासून ते थेट Trial पर्यंत सगळं होणार डिजिटाइज्ड..!Devendra Fadnavis  ...
03/04/2026

महाराष्ट्र पोलिसांची कार्यप्रणाली होणार डिजिटल,
FIR पासून ते थेट Trial पर्यंत सगळं होणार डिजिटाइज्ड..!

Devendra Fadnavis

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेच्या E-KYC संबंधी जनतेची मागणी लक्षता घेता, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फड...
01/04/2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेच्या E-KYC संबंधी जनतेची मागणी लक्षता घेता, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांचा महत्वाचा निर्णय..!

Devendra Fadnavis

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Devendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share