Shubham Jatal

Shubham Jatal State General Secretary – Nationalist Youth Congress Sharadchandra Pawar
State Coordinator – Maha Vikas Aghadi (Youth)

पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सदस्य सौ. पल्लवीताई संदीप दाभाडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्द...
22/05/2026

पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सदस्य सौ. पल्लवीताई संदीप दाभाडे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
Pallavitai Dabhade

मैत्री म्हणजे फक्त फोटो नाही, तर आयुष्यभर सोबत उभं राहणारं नातं ❤️🤝With Youth President & Student President of Maharasht...
10/05/2026

मैत्री म्हणजे फक्त फोटो नाही, तर आयुष्यभर सोबत उभं राहणारं नातं ❤️🤝
With Youth President & Student President of Maharashtra NcpSp

Mahebub Shaikh Sunil Gavhane - सुनिल गव्हाणे

Together for People 🤝Together for Tomorrow 🔥Blastu Blastu 🔥🔥🔥
10/05/2026

Together for People 🤝
Together for Tomorrow 🔥
Blastu Blastu 🔥🔥🔥

विरोधी विचारांच्या आवाजावर सतत भ्याड हल्ले होत आहेत!संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, साहित्यिक ज्ञानेश महारा...
09/05/2026

विरोधी विचारांच्या आवाजावर सतत भ्याड हल्ले होत आहेत!

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, साहित्यिक ज्ञानेश महाराव, काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश पागारे, काँग्रेस प्रवक्ते हणमंत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेले हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहेत.

मतांशी लढता येत नाही म्हणून काही प्रवृत्तींकडून धमक्या, मारहाण आणि दहशतीचा मार्ग अवलंबला जात आहे. महाराष्ट्रात विरोधी मत मांडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न जनता कधीही सहन करणार नाही.

हे हल्ले फक्त व्यक्तींवर नाहीत, तर संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर आहेत.

महाराष्ट्र ही फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी भूमी आहे, गुंडशाहीची नाही!

कर्मवीरांचा वारसा पुढे नेणार महाराष्ट्राचा सह्याद्री 👏रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार ...
09/05/2026

कर्मवीरांचा वारसा पुढे नेणार
महाराष्ट्राचा सह्याद्री 👏

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी
पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार साहेब
यांची सार्थ निवड..!

07/05/2026

साहेब 😍🙏

06/05/2026

महाराष्ट्र इंधन टंचाईच्या उंबरठ्यावर...!
इंधनाच्या अभावी महाराष्ट्राचे चाक थांबणार !

राज्यातील गुन्हेगारीची परिस्थिती बघा..!
06/05/2026

राज्यातील गुन्हेगारीची परिस्थिती बघा..!

राज्यात गृहखात्याचा वाचक संपलाय का ??
06/05/2026

राज्यात गृहखात्याचा वाचक संपलाय का ??

06/05/2026

सबंध महाराष्ट्राने पाहिलेले काका पुतण्याचे प्रेम 🥺

Address

Latur

Telephone

+919702403631

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Jatal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubham Jatal:

Share