Sachin Dada Yuva Manch

Sachin Dada Yuva Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Dada Yuva Manch, Social service, Bhandup East, Mumbai.

वास्ट मीडिया टीम नी मा. व. पो. नि श्री. पंढरीनाथ पाटील साहेब यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली. त्या बद्दल ...
08/08/2025

वास्ट मीडिया टीम नी मा. व. पो. नि श्री. पंढरीनाथ पाटील साहेब यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली. त्या बद्दल त्यांना सदिच्छा भेट देण्यात आली.

गाबीत समाज संस्था यांच्या तर्फे क्रिकेट स्पर्धा कांजूर गावं येथे आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमाला भारतीय फायटर ...
03/03/2024

गाबीत समाज संस्था यांच्या तर्फे क्रिकेट स्पर्धा कांजूर गावं येथे आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमाला भारतीय फायटर सेना प्रदेशाध्यक्ष श्री. संजय पवार साहेब. तसेच सेबेस्टियन अल्मेडा साहेब उपाध्यक्ष तसेच सचिन घागरे विक्रोळी विधानसभा संपर्क प्रमुख यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली...

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
25/12/2023

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

आमचे लाडके लक्ष्मण दादा भागडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
21/12/2023

आमचे लाडके लक्ष्मण दादा भागडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....
22/10/2023

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....

संदीप भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
21/10/2023

संदीप भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद...
16/10/2023

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करो.

Address

Bhandup East
Mumbai
400042

Telephone

+918850972218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Dada Yuva Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sachin Dada Yuva Manch:

Share

Category