Mns Now - आता मनसे

Mns Now - आता मनसे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी फक्त मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे - MNS NOW आता मनसे

या फोटोला कॅप्शन ची गरजच नाही..!!Raj Thackeray CMOMaharashtra
10/07/2026

या फोटोला कॅप्शन ची गरजच नाही..!!
Raj Thackeray CMOMaharashtra

01/07/2026

"तुम्ही विरोधक संपवलेत तर विरोधक तुमच्या घरात जन्माला येतात हा जगाचा इतिहास ! भारतीय जनता पक्ष देखील याला अपवाद नाही, सध्या हेच सुरू आहे." - मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे

01/07/2026

कोटीच्या कोटी देऊन उमेदवार फोडणं, नेते विकत घेणं, खून करणं असं राजकारण आम्ही करूच शकत नाही, अमित साहेब असं का म्हणाले पाहा संपूर्ण व्हिडिओ...
Raj Thackeray Amit Thackeray Pradeep Waghmare

01/07/2026

आजच्या घडीला प्रादेशिक पक्ष साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून संपवले जात असताना प्रादेशिक पक्षांचं अस्तिव महत्वाचं का आहे ? हे सांगताना मनसे अध्यक्ष, आदरणीय राजसाहेब ठाकरे !
Raj Thackeray Amit Thackeray Pradeep Waghmare

बॉम्बे नाही, मुंबई करा.अन्यथा मनसे स्टाईल..The Bombay Store १५ दिवस झाले, १५ दिवस बाकी
29/06/2026

बॉम्बे नाही, मुंबई करा.
अन्यथा मनसे स्टाईल..

The Bombay Store
१५ दिवस झाले, १५ दिवस बाकी

08/06/2026

आदरणीय वहिनीसाहेब.. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा !

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mns Now - आता मनसे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share