Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी

  • Home
  • India
  • Mumbai
  • Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी

Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी, BSP Bhawan, Mumbai.

कंधार,लोहा विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..यावेळी प्रामुख्याने उपस्थित प्रदेश प्रभारी मा मनीष भाऊ कावळे,  व प...
18/09/2023

कंधार,लोहा विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..यावेळी प्रामुख्याने उपस्थित प्रदेश प्रभारी मा मनीष भाऊ कावळे, व प्रदेश महासचिव दिगंबर राव ढोले हे उपस्थित होते..!!

आज गंगाखेड विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
18/09/2023

आज गंगाखेड विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..

आज परभणी विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
17/09/2023

आज परभणी विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..

15/09/2023
आज हिंगोली विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
15/09/2023

आज हिंगोली विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..

प्रदेश कार्यकारणी ची बैठक सम्पन्न झाली ..! यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा खा डॉ अशोक सिद्धार्थ साहेब, (केंदीय कॉर्डिनेटर प्...
11/09/2023

प्रदेश कार्यकारणी ची बैठक सम्पन्न झाली ..! यावेळी
प्रमुख मार्गदर्शक मा खा डॉ अशोक सिद्धार्थ साहेब, (केंदीय कॉर्डिनेटर प्रदेश प्रभारी)
मा नितीन सिंह साहेब (केंदीय कॉर्डिनेटर प्रदेश प्रभारी) उपस्थित होते.
यांच्या समवेत स्थानिक प्रभारी
मा डॉ हुलगेश भाई चलवादी ,
मा डॉ प्रशांत इंगळे,
मा मनीष भाऊ कावळे,
मा सुनील डोंगरे! उपस्थित होते.!!

हारेगाव,श्रीरामपूर,जि अहमदनगर येथे  गावगुंडाने  केलेल्या हल्यातील पीडितांचे  पक्षाच्या वतीने सांत्वन करण्यात आले यावेळी ...
06/09/2023

हारेगाव,श्रीरामपूर,जि अहमदनगर येथे गावगुंडाने केलेल्या हल्यातील पीडितांचे पक्षाच्या वतीने सांत्वन करण्यात आले यावेळी माझ्या सोबत प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश भाई चलवादी ,याचं सह सुदीप गायकवाड,शांताराम तायडे, भाऊ शिंदे, सचिन बनसोडे ,जिम्मेदार पदाधिकारी उपस्थित होते.

काल दि 14 /08/2023 राज्य कार्यकारणी ची बैठक संपन्न..!!
15/08/2023

काल दि 14 /08/2023 राज्य कार्यकारणी ची बैठक संपन्न..!!

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!
15/08/2023

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!

Address

BSP Bhawan
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी:

Share