24/08/2026
जनसेवेतून स्वच्छतेकडे 🧹
खेरवाडी परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी कचरा डब्यांचे वाटप करण्यात आले.
परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नगरसेवक म्हणून नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार.