Directorate of Industrial Safety and Health

Directorate of Industrial Safety and Health Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Directorate of Industrial Safety and Health, Government Organization, Kamgar Bhawan, 5th Floor, C-20, E-Block, Opp R. B. I, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai.

Safety, Welfare and Health of all workers in factory premises is paramount to us.Therefore, we are absolutely committed to curtail the imminent injuries, casualties and health hazards at workplace to ultimate level and best of our satisfaction.

रासायनिक कारखान्यात होणाऱ्या दुर्घटना टाळा, या गोष्टींची खबरदारी घ्या!
18/06/2021

रासायनिक कारखान्यात होणाऱ्या दुर्घटना टाळा, या गोष्टींची खबरदारी घ्या!

आपले कामगार जर उंचीवर जाऊन काम करत असतील तर त्यांना सुरक्षा पुरवा, खालील गोष्टींचे पालन करा.
16/06/2021

आपले कामगार जर उंचीवर जाऊन काम करत असतील तर त्यांना सुरक्षा पुरवा, खालील गोष्टींचे पालन करा.

Important message for all Industrial Factories. Following safety measures should be taken to avoid explosion of Chemical...
15/06/2021

Important message for all Industrial Factories. Following safety measures should be taken to avoid explosion of Chemical Reactors!

कारखान्यातील या ठिकाणी सुरक्षेची दक्षता बाळगा, नियमांचे पालन करा.
14/06/2021

कारखान्यातील या ठिकाणी सुरक्षेची दक्षता बाळगा, नियमांचे पालन करा.

कारखाना निरीक्षणासंबंधित माहिती पाहणे आता झाले अधिकच सोपे!अधिक माहितीसाठी सीआयएस प्रणालीला भेट द्या.
10/06/2021

कारखाना निरीक्षणासंबंधित माहिती पाहणे आता झाले अधिकच सोपे!
अधिक माहितीसाठी सीआयएस प्रणालीला भेट द्या.

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना मिळणाऱ्या पगारी रजेमध्ये झालेला हा बदल आपणास ठाऊक आहे का?
04/06/2021

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर कामगारांना मिळणाऱ्या पगारी रजेमध्ये झालेला हा बदल आपणास ठाऊक आहे का?

कारखाने अधिनियम १९४८च्या सुधारित तरतुदीप्रमाणे किरकोळ कायदेभंगासाठी करण्यात येणारी शिक्षा आपणास ठाऊक आहे का?
04/06/2021

कारखाने अधिनियम १९४८च्या सुधारित तरतुदीप्रमाणे किरकोळ कायदेभंगासाठी करण्यात येणारी शिक्षा आपणास ठाऊक आहे का?

कारखाने अधिनयम १९४८ मध्ये झालेल्या सुधारणा आपणास माहिती आहेत का?
03/06/2021

कारखाने अधिनयम १९४८ मध्ये झालेल्या सुधारणा आपणास माहिती आहेत का?

कारखानदारांनो तुम्हाला माहिती आहे का, आता कारखाना निरीक्षण प्रक्रियेत कारखान्याचे दस्तावेज डिजिटल पध्दतीने सादर केल्यास ...
02/06/2021

कारखानदारांनो तुम्हाला माहिती आहे का, आता कारखाना निरीक्षण प्रक्रियेत कारखान्याचे दस्तावेज डिजिटल पध्दतीने सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाते.

कारखान्यासंबंधित सर्व कामकाज आता एकाच  संकेतस्थळावर होऊ शकते.आजच मैत्री प्रणाली पोर्टलला भेट द्या.
02/06/2021

कारखान्यासंबंधित सर्व कामकाज आता एकाच संकेतस्थळावर होऊ शकते.
आजच मैत्री प्रणाली पोर्टलला भेट द्या.

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर महिला कामगारांसाठी झालेली तरतूद आपणास ठाऊक आहे का?
01/06/2021

कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा झाल्यानंतर महिला कामगारांसाठी झालेली तरतूद आपणास ठाऊक आहे का?

कारखानदारांनो आपणास हे माहीत आहे का?- कारखाना नोंदणी व परवाना - परवाना नूतनीकरण- सुधारित परवाना- नकाशे मंजुरी या साऱ्या ...
27/05/2021

कारखानदारांनो आपणास हे माहीत आहे का?
- कारखाना नोंदणी व परवाना
- परवाना नूतनीकरण
- सुधारित परवाना
- नकाशे मंजुरी
या साऱ्या सुविधा आता https://maitri.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Address

Kamgar Bhawan, 5th Floor, C-20, E-Block, Opp R. B. I, Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai
400051

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+912226572504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Directorate of Industrial Safety and Health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share