MNS For Maharashtra

MNS For Maharashtra गर्व से कहो, हम हिंदू है !
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा !

24/01/2026

राज साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम मराठी माणसाच्या बाजूने होती आहे आणि सदैव खंबीरपणे राहणार...

Ekta Sawant Avinash Jadhav MNS MNS Adhikrut

23/01/2026
20/01/2026

महाराष्ट्रातच काय जगात महाराजांचा अपमान सहन करणार नाही...

blinkit या कंपनीने ईद ची पोस्ट टाकली आणि जेव्हा त्यांच्या रायडर ने महाराजांच्या राज्याभिषेकाची पोस्ट टाकतो तेव्हाच त्याचा आयडी २४ तासासाठी बंद होतोय...?

आम्हाला धर्म आणि जातपात या वादात पडायचं नाही इच्छा देखील नाही ह्या महाराष्ट्रात हिंदू असो वा मुस्लिम महाराजांना मानणारे मानणारे सगळेच सगळेच आहेत. बाकी जेव्हा जेव्हा अस काही करण्याचा प्रयत्न जरी झाला किंवा मराठी माणसांना जाणीवपूर्वक त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर....
कानफाडीतच बसणार...

19/01/2026

ठाकरे ब्रँड संपला नाही आणि संपणारही नाही!
दोनो भाई दोनो तबाई...

18/01/2026

हेच का हिंदू राष्ट्र...

17/01/2026

हिंदू खतरे मैं हैं...

15/01/2026
14/01/2026

महाराज हे खरंच या सरकारचे दैवत आहे की फक्त राजकारणापूर्ती महाराजांचा वापर केला जातो...

उद्या मतदान ला जायच्या अगोदर प्रत्येक शिवभक्ताने नक्की विचार करा...

14/01/2026

लक्षात ठेवा महानगर पालिका जिंकायला मुघलांच्या फौजा दाखल....

12/01/2026

भाजप शिंदे चा विकास 'रिकामा' आणि म्हणून खुर्च्या "रिकाम्या" 🤣

12/01/2026

नक्की Narendra Modi यांच्या मनात मुंबई विषयी काय आहे ते जरूर ऐका...

12/01/2026

पैसे वाटून मत विकत घेणं हा धंदा झालाय...

Address

Thane
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS For Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MNS For Maharashtra:

Share