Padmanabh Rane Official - Fight for Justice

Padmanabh Rane Official - Fight for Justice राज्य उपाध्यक्ष - मनसे चित्रपट कर्मचा?

 #या_या_या_बसा_आमच्या_बोकांड्यावर...फेरीवाल्यांना महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक नाही. राज्य शासनाने विशेष परिपत्...
13/12/2022

#या_या_या_बसा_आमच्या_बोकांड्यावर...

फेरीवाल्यांना महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक नाही. राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढले...

आता हे कुणासाठी तुम्हा आम्हा जागरूक नागरिकांना कळायला हवं. कोणीही, कोणताही पक्ष याबाबत ब्र काढायला तयार नाही. सर्व मतांचे लाचारी आहेत. हे वारंवार सिद्ध होत आहे...

महाराष्ट्रा सारखे #नालायक_राज्यकर्ते कोणत्याच राज्यात सापडणार नाहीत...


#अभिजातभाषा #मराठीपाट्या #फेरीवालाधोरण #परप्रांतीयलोंढे
#मराठीएकीकरणसमिती

13/12/2022

#हिंदुस्थानीभाऊ

11/12/2022

#राजसाहेब_ठाकरे या व्यक्तिमत्वला ओळखण सोपं नाही...
#राजामाणूस हा #दिलदार... 💖💖

09/12/2022

#राजसाहेब_हे_आमचं_दैवत_आहेत...

राजसाहेबांनी जरी त्याला माफ केलं तरी आम्ही नाही करणार...
राजसाहेब #ओरडले तरी चालेल पण त्याची #कानफाट फोडणार...

जो पर्यंत मी त्याच्या कानाखाली वाजवत नाही माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार...
🔥🔥
अमेय खोपकर
अध्यक्ष - मनसे चित्रपट कर्मचारी सेना

09/12/2022

लक्षात ठेवा मल्टिप्लेक्स च्या काचा खुप महाग असतात...
काही झालं तरी पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही...
वेळीच सुधरा नाही तर आम्ही आहोतच...
Ameya Khopkar दादा 🔥🔥

महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार निसटत आहेत याचागांभीर्याने विचार व्हायला हवाच...
13/09/2022

महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार निसटत आहेत याचा
गांभीर्याने विचार व्हायला हवाच...



23/07/2022

छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे संपुर्ण देशाचे वैभव, त्याचे जतन व संगोपन व्हायलाच हवे...

जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩

16/04/2022

बोला जय हनुमान 🙏🏻🚩

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज श्री. संदीप देशपांडे, श्री. प्रकाश महाजन...
25/03/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज श्री. संदीप देशपांडे, श्री. प्रकाश महाजन, सौ. अनिषा माजगावकर, श्री. गजानन काळे, श्री. हेमंतकुमार कांबळे आणि श्री. योगेश चिले यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

19/03/2022
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छाया भेटुयात २१ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे....प्रमुख उपस्थिती सन्माननीय मा...
19/03/2022

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
या भेटुयात २१ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे....
प्रमुख उपस्थिती सन्माननीय मा. श्री‌ राजसाहेब ठाकरे...

20/02/2022

नमस्कार मुलुंडकर!

अत्यंत शांत - संयमी व सुज्ञ नागरीक म्हणुन ओळख असलेले मुलुंड शहर अनेक गोष्टींपासून आजही वंचित आहे ते केवळ शहर सुंदर व सुसज्ज बनविण्याची मानसिकता न दाखवणार्‍या आत्ता पर्यंतचा लोकप्रतिनिधीं मुळेच, मग पुन्हा त्यांनाच निवडणुन द्यायचे का बदल घडवायचा त्याचा मतदाना पुर्वी नक्कीच विचार करा..
आज एक विषय मांडतो आहे, असे अनेक विषय टप्प्या टप्प्याने आपल्या समोर मांडेन..

मनसे अध्यक्ष आ.श्री राजसाहेब ठाकरे यांनी विकासावर मांडलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जरूर पहा..

https://youtu.be/JpXCXXmsxYs

बदल हवा, बदल हवा, हवा चेहरा एक नवा..

तूर्तास
जय महाराष्ट्र!
आपला मित्र
राजेश चव्हाण
विभाग अध्यक्ष-मुलुंड

Address

Mumbai

Telephone

+917021015892

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmanabh Rane Official - Fight for Justice posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Padmanabh Rane Official - Fight for Justice:

Share