Rahul Chavan राहुल चव्हाण

Rahul Chavan राहुल चव्हाण जनतेची सेवा हाच खरा ईश्वरधर्म

समाजातील वंचितांना न्याय देणारे,शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणारेमहान समाजसुधारकराजर्षी छत्रपती शाहू महाराजयांना स्म...
06/05/2026

समाजातील वंचितांना न्याय देणारे,
शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणारे
महान समाजसुधारक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🌸
#आपल्या_हक्काचा_माणूस
#राहुल_नारायण_चव्हाण

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  🙏 #सदैव_आपल्या_हक्काच_माणूस   #राहुल_नारायण_चव्हाण
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #सदैव_आपल्या_हक्काच_माणूस
#राहुल_नारायण_चव्हाण

डोळ्यांची काळजी म्हणजे आरोग्याची काळजी 👁️रविवार, २६ एप्रिल २०२६सकाळी १० ते २ रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू श...
24/04/2026

डोळ्यांची काळजी म्हणजे आरोग्याची काळजी 👁️

रविवार, २६ एप्रिल २०२६
सकाळी १० ते २

रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर — आपल्या सेवेसाठी समर्पित उपक्रम.

आपल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने या संधीचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती 🙏

स्थळ:- जनसेवालय असल्फा विलेज गेट नंबर ४ असल्फा मेट्रो स्टेशन घाटकोपर (प)

#आपला_हक्काचा_माणूस
#श्री_राहुल_नारायण_चव्हाण

#असल्फा

भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न ,महामानव ,क्रांतिसूर्य , विश्वरत्न ,बोधिसत्व ,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३...
14/04/2026

भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न ,महामानव ,क्रांतिसूर्य , विश्वरत्न ,बोधिसत्व ,परमपूज्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🙏🏼

७५ वर्ष… ७५ वर्ष जगातल्या सर्वात मोठ्या सिने इंडस्ट्रीच्या संगीतविश्वावर अधिराज्य गाजवणं, हे काही साधं काम नव्हे ! स्वरस...
12/04/2026

७५ वर्ष… ७५ वर्ष जगातल्या सर्वात मोठ्या सिने इंडस्ट्रीच्या संगीतविश्वावर अधिराज्य गाजवणं, हे काही साधं काम नव्हे ! स्वरस्वामिनी आशाताई भोसले यांनी ते सत्यात उतरवून दाखवलं. कित्येक पिढ्यांचे कान त्यांच्या सुमधुर गाण्यांची तृप्त झाले. भारतातल्या सर्व भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी एक असा वारसा निर्माण करून ठेवलाय, जो येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल. आशाताईंचं जाणं हे फक्त भारतीय संगीतविश्वाचेच नाही, तर त्या प्रत्येकाचे नुकसान आहे, ज्याने त्यांची गाणी आवडीने ऐकली होती आणि ऐकत आहेत. आज खरंच संगीताची आशा हरपली !

राहुल चव्हाण मित्र परिवार कडून आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली !

🌍 जागतिक आरोग्य दिन 🌿✨ उत्तम आरोग्य आणि निरोगी मन हीच सुखी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे!आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आ...
07/04/2026

🌍 जागतिक आरोग्य दिन 🌿

✨ उत्तम आरोग्य आणि निरोगी मन हीच सुखी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे!

आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार
यांच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगूया. 💪

#आरोग्यदिन
#सदैव_आपल्या_हक्काच_माणूस
#राहुल_नारायण_चव्हाण

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Chavan राहुल चव्हाण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category