27/04/2021
Birds eye view of Dandi Beach Malvan!
This part of Maharashtra's coast is where all your wanderlust dreams come true.
Credit: sudarshannn_15 (Instagram)
मालवणमधील दांडी बीचचे दृश्य पाहणाऱ्याच्या नजरेत भरण्यासारखेच आहे!
कोकण किनारपट्टीवरील या भागात भ्रमंती करताना तुमचे स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव येईल.
Post Courtesy - tourism