BJP 4 Sindhudurg

BJP 4 Sindhudurg Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Sindhudurg Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

26/05/2026

'पा'-'पारदर्शकता'! घोटाळे आणि दलालांचे राज्य संपवणारा ऐतिहासिक बदल.
मध्यस्थांची साखळी मोडून काढत मोदी सरकारने देशात 'Zero Corruption' मॉडेल यशस्वीपणे लागू केले आहे. आज 'डिजिटल इंडिया' आणि 'DBT' मुळे जनतेचा पैसा थेट जनतेच्याच खात्यात जमा होतोय. वशिलेबाजी आणि लाचखोरी नष्ट करून देशाचा विकास हाच एकमेव अजेंडा ठेवणाऱ्या विचारसरणीची... 'भा.ज.पा.'ची १२ यशस्वी वर्षे!
Narendra Modi Devendra Fadnavis
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

मोदी सरकार... समृद्ध भारताच्या संकल्पनेला साकार करणारी ताकद . ग्लोबल नेतृत्वापासून अंत्योदया पर्यंत... विकासाभिमुख सरकार...
26/05/2026

मोदी सरकार... समृद्ध भारताच्या संकल्पनेला साकार करणारी ताकद . ग्लोबल नेतृत्वापासून अंत्योदया पर्यंत... विकासाभिमुख सरकार म्हणजे मोदी सरकार !
Narendra Modi

25/05/2026

'ज'-'जनकल्याण'.. 'अंत्योदय'चा संकल्प प्रत्यक्षात आणणारे मोदी सरकार!
गेल्या १२ वर्षांत देशातील तळागाळातील प्रत्येक नागरिक, वंचित घटक , महिला आणि शेतकऱ्यांचे जीवन सुकर करणे, हेच मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट राहिले आहे. मोफत रेशन असो, हक्काचे घर असो की मोफत उपचार... प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त जनतेच्या कल्याणासाठी!
आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना आणि पीएम आवास सारख्या योजनांमुळे कोट्यवधी भारतीयांचे जीवन सुलभ झाले.
देशातील १४० कोटी जनतेचे 'जनकल्याण'.. 'भा.ज.पा.'!
Narendra Modi

25/05/2026

📍 LIVE ! राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती | विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा | 12 Years of Modi Govt !!

25/05/2026

G20 आणि WTO… जागतिक व्यासपीठावरही भारताच्या शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक बांधवांच्या हक्कांसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची खंबीर भूमिका मांडत असतात…

24/05/2026

'भा' -'भारतीयत्व' आणि 'आत्मनिर्भरतेचा' आत्मविश्वास!
२०१४ पूर्वी परदेशी वस्तूंवर अवलंबून असणारा भारत, आज 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया'च्या बळावर जगावर राज्य करतोय. आपल्या तरुणांच्या टॅलेंटला जागतिक ओळख देणारी आणि देशात स्वाभिमान रुजवणारी विचारसरणी... 'भा.ज.पा.'!
Narendra Modi

23/05/2026

विकसित भारताचा वाढता वेग, रेल्वेचा बदलता चेहरा म्हणजे 'वंदे भारत'.. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचे विकासाभिमुख पाऊल!
Narendra Modi

23/05/2026

शेतकऱ्यांना आवश्यक असणारे डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत दिल्या माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना..

23/05/2026

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार, कुशल संघटक मा. श्री. नितिन नबीन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कुशल संघटन कौशल्याने आणि दूरदृष्टी नेतृत्वाने भाजपा परिवाराचे संघटन अधिक मजबूत होत आहे. देशहित आणि पक्षहितासाठी समर्पित असलेले आपले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.

प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा !

भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा सांसद एवं कुशल संगठनकर्ता माननीय श्री नितिन नबीन जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!

आपके कुशल संगठन कौशल और दूरदर्शी नेतृत्व के कारण भाजपा परिवार का संगठन अधिक सशक्त हो रहा है। देशहित और पार्टीहित के प्रति आपका समर्पित कार्य हम सभी के लिए निरंतर प्रेरणास्रोत बना रहेगा।

प्रभु श्रीराम की कृपा से आपको उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु प्राप्त हो, आपकी सभी इच्छाएँ एवं आकांक्षाएँ पूर्ण हों, तथा जनसेवा के मार्ग पर आपकी यह यात्रा सदैव निरंतर चलती रहे, यही हमारी शुभकामना है।

[ Nitin Nabin, Happy Birthday, BJP National President, BJP Parivar, BJP4India ]


Nitin Nabin

22/05/2026

सायन्स ड्रीव्हन ऍग्रीकल्चर, विज्ञाननिष्ठ शेती ही काळाची गरज. जागतिक अन्न सुरक्षेसाठी मजबूत आधार!


[ Indian Agriculture, Agricola Medal, FAO, Food Security, Global Recognition, Agriculture Innovation, Rome, India, Narendra Modi ]

22/05/2026

भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत, थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! सती प्रथा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवून त्यांनी भारतीय समाजाला प्रगतीचा आणि समरसतेचा नवा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

[ Raja Ram Mohan Roy, Social Justice, Equality, Indian Renaissance, Social Reformer, India ]

Address

Malvan

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Sindhudurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share