Bjp4malkapurvidhansabha

Bjp4malkapurvidhansabha राष्ट्रहित सर्वोतपरी, मोदी भक्त,अखंड भारत भा.ज.पा महाराष्ट्र

18/11/2024

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी फक्त भाजप महायुती

#महाराष्ट्र #मराठवाडा #विदर्भ

18/11/2024

शेतकरी बांधवांच्या हिताचं गणित त्यांच्याच हातात आहे. २० नोव्हेंबरला मतदान करताना हे लक्षात ठेवा, कारण हे गणितच शेतकऱ्यांच्या सुखाचं गुपित आहे. शेतकरी बांधव आणि भाजप-महायुती एकत्र म्हणजेच पुन्हा उभं राहील आपलं सरकार.

16/11/2024

मलकापूर-नांदुरा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास चैनुभाऊंनी साध्य केला आहे. त्यांना पुन्हा निवडून आणून प्रगतीचा वारसा कायम ठेऊया.

चैनुभाऊंना अनुक्रमांक ३ समोरील कमळाचे बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा!

#माझे_मत_विकासाला #माझे_मत_भाजपला #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #भाजप_महायुती
#विधानसभा_निवडणूक

16/11/2024

....अशा विचारसरणीची माणसं म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी.

ैं_तो_सेफ_हैं #नांदुरा

16/11/2024

भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा , भगवाधारी है हम इत्यादी गाण्याचे गायिका - शेहनाज अख्तर यांचा मलकापूर इथे live कार्यक्रम

वेळ - संध्याकाळी 5:30 वाजता
तारिक - 16/11/24
स्थळ - जनता कला महाविद्यालयाचे ग्राउंड

# #शेहनाज_अख्तर #मलकापूर

16/11/2024
16/11/2024

यही समय है, सही समय है।
सोए हुओं को जगाने का…

उद्या सकाळी 10.30 वा.

16/11/2024

एक हैं तो सेफ हैं!

16/11/2024

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे पूर्ण बहुमताने सरकार.!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'बटेंगे तो कटेंगे,' 'लाडकी बहीण योजना', 'जात आणि धर्म' या विविध मुद्द्यांवर दैनिक 'नवराष्ट्र' सोबत साधलेला संवाद नक्की वाचा.

NavaRashtra

15/11/2024

मागच्या ५ वर्षात समाधानकारक विकास झाला नाही आहे.
शेतरस्ते, पायाभूत सुविधा व सातवीणनंतर शाळेची गरज या कडे दुर्लक्ष झाले आहे.
आपल्या मतदारसंघाच्या ग्रामीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबरला अनुक्रमांक ३ बटन, म्हणजेच कमळ या चिन्हावरील बटन दाबून चैनुभाऊंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा!

माझे मत विकासाला, माझे मत भाजपला!

#माझे_मत_विकासाला #माझे_मत_भाजपला #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #भाजप_महायुती
#विधानसभा_निवडणूक_2024

15/11/2024

गेली ५ वर्ष निकृष्ट दर्जेची कामे झाली आहे.

# #गाजर_king

15/11/2024

ग्रामीण विकासाला खोटे आश्वासन नाही तर चैनसुख संचेती सारख्या लोकनेत्याची खरी तरतूद हवी.

#माझे_मत_विकासाला #माझे_मत_भाजपला #आता_निवडून_येणार_चैनुभाऊ_संचेती #भाजप_महायुती
#विधानसभा_निवडणूक

Address

Malkapur
Malkapur
443404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp4malkapurvidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share