चुकीला माफी नाही

  • Home
  • चुकीला माफी नाही

चुकीला माफी नाही ह्या महाराष्ट्रात चुकीला माफी नाही...

07/11/2024

जेव्हा 'खोट्या' हिंदूत्ववादी नेत्याचा 'खरा' चेहरा समोर येतो..

निवडणुकांधी "गर्व से कहो हम हिंदू है" म्हणणारे निवडणुका आल्यावर थेट कंबर वाकवून "सलाम" ठोकताना दिसतात..
आधी सोयीचं हिंदूत्व बाळगायचं.. मुस्लिम बांधवांना टार्गेट करायचं.. आणि नंतर मतांसाठी त्यांचीच हांजी-हांजी करायची..
वाह.. दादा वाह..

मतदारांना तुमचा खरा चेहरा कळलाय..
तुमच्या खोट्या हिंदूत्वाचा टराटरा बुरखा फाटलाय..

आता तुमच्या आमिषांना ना हिंदू बांधव ना मुस्लिम बांधव बळी पडणार.. भेद करणाऱ्या राजकारण्यांना मालेगावकर थेट गाडणार..

29/10/2024

गद्दार दादांचा कट्टर कार्यकर्ता
फॉर्म भरायला जाताना . . .

29/10/2024

ह्यांना जाऊ द्या ना घरी . . . .

28/10/2024

मंत्र्यांच्या ( दादा भुसे ) कार्यकर्त्यांची
खुलेआम गुंडगिरी!

26/10/2024

गद्दार खंडोजी खोपडेंची खरी अवलाद कोण हे जाणून घेण्यासाठी video पूर्ण बघा...

        ालेगावकर
17/10/2024


ालेगावकर

12/10/2024

Laddu mutla

Happy dussehra....🍀
12/10/2024

Happy dussehra....🍀

11/10/2024

दोन बायका फजिती ऐका. . . .

11/10/2024

Address


423203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चुकीला माफी नाही posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share