18/06/2024
तू जिथे भेटणार तिथं तुला गाठून तुझा पाय बाहेर काढणार - राहुल दुबाले 🚨
रोड रोमिओ, पोलीस तुमचा बाप आहे आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तुमच्यासारख्या रोड रोम्याचा कर्दन काळ आहे 🚓
वाशी ब्रिजच्या खाली रोड रोमिओ पोलिसांना हुज्जत घातली. अक्षरशः पूर्ण जनता, रिक्षा वाले, सर्व पोलिसांच्या बाजूने बोलत होते. तो रोड रोमिओ गाडीवर गरिबांची विद्या बालन घेऊन फिरत होता. ती विद्या बालन पण लई फडफड करत होती. ही गोष्ट आमच्या रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर वाजे हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी तात्काळ मला कळवले. मी तिथे उपस्थित राहिलो. भाडवा पळून गेला, पण जिथे दिसणार तिथे त्याचा पाय बाहेर काढणार 🚔
पोलीसांवर कोणीही दादागिरी करू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खळ खट्यक करणार. पोलिसांना नजर उचलून बोलताना पोलीस बॉईज संघटनेचे दहशत तुमच्या नजरेत दिसली पाहिजे.
#राहुलदुबाले #रोडरोमिओ #महाराष्ट्रपोलीस #पोलीसबॉईजसंघटना #वाशीब्रिज #रायगड #किशोरवाजे #दादागिरी #पोलीसदहशत #न्याय