23/01/2026
आपल्या अभंग वाणीतून भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्यांचे विचार समाजाला सदैव मार्गदर्शक ठरतील.
#श्रीसंत_तुकाराम_महाराज